У нас вы можете посмотреть бесплатно कोकणातील पारंपारिक पद्धतीत केली जाणारी खापरोळी आणी नारळाचा रस |Khaproli Recipe In Marathi | खोपरोळी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणातील पारंपारिक पद्धतीत केली जाणारी खापरोळी आणी नारळाचा रस |Khaproli Recipe In Marathi | खोपरोळी कोकणातील पारंपारिक पद्धतीत खापरोळी आणी नारळचा रस कसा केला जातो हे या Video तून सांगितले आहे तर आवडल्यास Video la like 👍 kara aani Channel la Subscribers kara Aani bel 🔔आयकॉन kick kara 🙏 *साहित्य- खोपरोळी करण्यासाठी- 3वाटी तांदुळ 1वाटी उडीद डाळ 1/2वाटी चना डाळ 1चमच मेथी हे सर्व धुवून 7-8तास भिजवून नंतर मिक्सरला बारीक लावून ते ऐका भाड्यात पीठ 7-8तास ऐण्यासाठी ठेवून द्या नंतर त्याचे खापरोळी काढुन घ्या. *रस करण्यासाठीच साहित्य _ 1वाटी ओले खोबर 1वाटी गुळ 1/2चमच हळद 4_5 हिरवी वेलायची जायफळ पूड मीठ 1चमच जिरे खोबर, हळद, जिरे मिक्सर मधे घालून त्यात पाणी घालून बारीक लावून घ्या.नंतर चाळन घेऊन रस काढून घ्या.नंतर रसा मध्ये गुळ, जायफळ पूड, मीठ घालून मिक्स करा आपला रस तयार khaproli recipe, khaproli recipe in marathi, ras khaproli recipe in marathi, god khaproli recipe in marathi, ras khaproli recipe, malvani khaproli recipe, khaproli कोकणातील पारंपारिक पद्धतीत खोपरोळी आणि नारळचा रस malvani khaproli Recipe Konkani Recipe marathi recipe खारपोळी रेसिपी मालवणी खापरोळी रेसिपी मालवणी पद्धतीत रस आणि खारपोळी coconut ras and khaproli khaproli and coconut ras #amhikonkani #recipe #khaprolirecipe #kokanirecipe #raskhaproli#easyrecipe #malavnikhaprolirecipe#coconutras #मालवणीखापरोळीरेसिपी #खापरोळी #रस #coconutmilk #sushamamalvanikitchen #subscribe #youtube #cooking #yt