У нас вы можете посмотреть бесплатно कनिष्का ची हळद | कोळी लोकांची पारंपरिक हळद 🌼 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आमच्या गावात कनिष्का ची हळद खूप उत्साहात साजरी करण्यात आली. कोकणातील कोळी समाजात हळद हा खूप महत्त्वाचा आणि पारंपरिक सोहळा असतो. हळदीच्या दिवशी सर्व गावकरी एकत्र येतात आणि आधी देवाचं दर्शन घेतात. देवाला नमस्कार करून मग हळदीचा कार्यक्रम सुरू होतो. गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण या सोहळ्यात सहभागी होतात. पारंपरिक ढोल, गाणी आणि आनंदाच्या वातावरणात हळद लावली जाते. कोळी संस्कृतीतील एक सुंदर परंपरा या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्हाला कोकणातील परंपरा, कोळी संस्कृती आणि गावाकडचे सोहळे पाहायला आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की पाहा. 👍 व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करा आणि Channel Subscribe करा. Kolinakhwa #KoliCulture #HaldiCeremony #KokanCulture #VillageTradition #MarathiVlog