У нас вы можете посмотреть бесплатно जिभेला चव येईल असे खमंग पारंपरिक मेतकूट आणि मऊ भात परफेक्ट प्रमाणात | Metkut Bhat | Sarita's Kitchen или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आज saritaskitchen मध्ये आपण मस्त खमंग पारंपरिक पद्धतीने मेतकूट कसे करायचे ते पाहुयात . इथे आपण मेतकूट करण्यासाठी अगदी योग्य प्रमाण घेतले आहे आणि योग्य पद्धत सांगितली आहे ज्यामुळे मेतकूट एकदम खमंग होते आणि 2-3 महीने आरामात टिकते. त्याच सोबत बनवतोय मस्त मऊ गुरगुटया भात / मऊ वरण भट आणि त्यावर साजूक तूप. भात करताना परफेक्ट प्रमाण कसे घ्यायचे ज्यामुळे भट एकदम भात एकदम परफेक्ट होईल. मेतकूट भात म्हंटले की आजीची आठवण येते, पण अगदी त्याच चवीचे मेतकूट आपण बनवतोय. मेतकूट बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- उडीद डाळ / Urad daal tbsp गहू किंवा गव्हाचा जाड रवा / wheat or broken wheat 2 tbsp पिवळी मूग डाळ / yellow moong daal 2 tbsp तांदूळ / rice 2 tbsp हरभरा डाळ / chana daal 2 tbsp फुटाण्याची डाळ / raosted chana daal 4 tbsp धने / coriender seeds 1 tsp जिरे / cumin seeds 1 tsp मिरे / black pepper corns 10-15 मेथी दाणे / fenugreek seeds 1/2 tsp हळद / turmeric 1 tsp लाल सुक्या मिरच्या / dry red chillies 3-4 खडा हिंग किंवा हिंग पूड / asafietida 1/2 tsp मीठ चवीनुसार / salt to taste Today in saritaskitchen we are going to prepare maharashtrian authentic recipe of metkut and mau bhat tup. In this metkut recipe video i have shared some tips and perfect measurements of all the grains and shared many tips so that metkut will become tastier and we can store is for 2-3 months. Do try this and let us know ur feedback in comment section. Maharashtrian recipe, khamang metkut and gurgutya bhat. Healthy recipe for kids and sick people. Saritaskitchen #पारंपरिकमेतकूट #खमंगपारंपरिकमेतकूट #याटिप्सवापरुनबनवाखमंगमेतकूट #मेतकूट #authenticmaharashtrianrecipe #saritaskitchen #metkutrecipe #paramparikmetkutbhat #maubhatrecipe #dahibhatrecipe इतर रेसिपीज पाहण्यासाठी :- महाराष्ट्रीयन लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, मसाला भात रेसिपी | Masale Bhat Recipe | saritaskitchen • महाराष्ट्रीयन लग्नाच्या पंगतीतला मसाले भात... स्वयंपाकाचा कंटाळा आला बनवा ताज्या वाटणातील वांगी भात 10 मिनिटात Vangi Bhat Recipe / saritas kitchen • स्वयंपाकाचा कंटाळा आला बनवा ताज्या वाटणाती... तोच तो मसाला भात खाऊन कंटाळला? मग बनवा हा लसुण टोमॅटो भात कमी साहित्यात व झटपट/ Garlic Tomato Rice • तोच तो मसाला भात खाऊन कंटाळला? मग बनवा हा ... समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, जास्त लोकांचे प्रमाण कसे घ्यायचे? कोणता तांदूळ घ्यावा? • समारंभासाठी लग्नाच्या पंगतीतला मसाले भात, ... ***************************************** अश्याच नविन recipes सोप्या पद्धतीने पाहण्यासाठी Sarita's kitchen ला Subscribe करा आणि शेजारील 🔔 प्रेस करून All प्रेस करा म्हणजे सर्व videos रोजच्या रोज पहायला मिळतील 🙏 subscribe करण्यासाठी ही लिंक क्लिक करा / @saritaskitchen दूसरा चॅनल / Second channel (Saritas home n lifestyle) / @saritaskitchenvlogs For business enquiries email us @ [email protected]