У нас вы можете посмотреть бесплатно दिवाळीच्या फराळासाठी A टू Z टिप्स | पदार्थांचं योग्य प्रमाण आणि कृती साठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दिवाळीचा फराळ म्हणजे गडबड आणि गोंधळ हा आलाच. प्रत्येक पदार्थ करताना त्याचं प्रमाण काय असावं, त्याची योग्य कृती काय आहे, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. म्हणूनच ऐनवेळेला काही गोंधळ व्हायला नको, म्हणून ह्या एकाच व्हिडिओ मध्ये, फराळाचे पदार्थ करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्यात, वेगवेगळ्या पदार्थांच्या योग्य कृती काय आहेत, ह्याची सर्व माहिती दिलेली आहे. ह्या एकाच व्हिडिओ मध्ये भरपूर माहिती आणि टिप्स दिलेल्या आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला हयाबद्दल अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. 😊🙏 फराळाच्या टिप्स :- चिवडा :- 0:42 लाडू :- 2:52 करंजी :- 5:55 शंकरपाळी :- 9:28 चकली :- 12:19 चकलीच्या भाजणीचं प्रमाण :- सहा वाट्या सपाट तांदूळ तीन वाट्या हरभऱ्याची डाळ दीड वाटी मुगाची डाळ पाऊण वाटी उडदाची डाळ एक वाटी पोहे अर्धी वाटी साबुदाणा पाऊण वाटी धने पाव वाटी जिरे खास चकली साठी टीप:- दीड वाटी पाणी उकळत ठेवणे. पाणी उकळल्यावर त्यात ३ चमचे लोणी/बटर घालावे. तसंच दीड चमचा तीळ, १ चमचा ओवा, चवीनुसार मीठ, तिखट, पाव चमचा हळद घालून पाण्याला चांगली उकळी आणणे. त्यामध्ये ३ वाट्या भाजणी घालून चांगली उकड आणणे. ------------------------------------------------------- : दिवाळीसाठी खास ऑफर : 'मेजवानी व्हेजवानी' ह्या पुस्तकाचे दोन्ही भाग खरेदी केल्यास २०% सूट आणि 'आज काय मेनू' ह्या पुस्तकावर १५% सूट आहे. शिवाय कुरीयर चार्जेस सुद्धा नाहीत. ही पुस्तके ऑर्डर करण्यासाठी, ९८२३३३५७९० ह्या नंबरवर whatsapp करा. ------------------------------------------------------- हे व्हिडिओसुद्धा नक्की बघा 👇😀:- 1) चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात करुयात घरापासून:- • चला करुया दिवाळीची तयारी । सुरुवात कर... 2) दिवाळीची तयारी । मेनू कसा ठरवावा आणि स्वयंपाकघरातील तयारी:- • दिवाळीची तयारी । मेनू कसा ठरवावा आणि... 3) ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा:- • ३ प्रकारचा पातळ पोह्याचा चिवडा । सोपी... 4) दिवाळी - पाडवा व भाऊबीज पूर्ण माहिती:- • दिवाळी - पाडवा व भाऊबीज पूर्ण माहिती... 5) दिवाळी| Laxmipujan| लक्ष्मीपूजन - पूजा व माहिती:- • दिवाळी| Laxmipujan| लक्ष्मीपूजन - पूज... 6) दिवाळी, नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती:- • दिवाळी, नरक चतुर्दशी- संपूर्ण माहिती,... 7) दिवाळी - धनत्रयोदशी माहिती:- • दिवाळी - धनत्रयोदशी माहिती| अश्विन कृ... 8) खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा कमीत कमी जिन्नस वापरुन:- • खमंग आणि कुरकुरीत चकली बनवा कमीत कमी ... 9) कणीक आणि गुळाचे शंकरपाळे:- • कणीक आणि गुळाचे शंकरपाळे। पौष्टिक, चव... 10) चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगरी शेव':- • चविष्ट, झटपट आणि खुसखुशीत अशी 'भावनगर... 11) खास दिवाळीसाठीचा बेत । राजस्थानी मेनू:- • आज काय मेनू? (भाग २२) । खास दिवाळीसाठ... 12) ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत करंजीचे 3 प्रकार:- • ओल्या आणि कोरड्या सारणाच्या खुसखुशीत ... 13) खमंग आणि खुसखुशीत अशी 'मेथी मठरी' :- • खमंग आणि खुसखुशीत अशी 'मेथी मठरी' । च... 14) अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू':- • अगदी कमी वेळात करुयात 'बेसन लाडू' । ख... 15) भरपूर पदराचे खुसखुशीत चिरोटे:- • भरपूर पदराचे खुसखुशीत चिरोटे । चिरोटे... 16) खास दिवाळीसाठी अस्सल महाराष्ट्रियन बेत:- • आज काय मेनू? (भाग २४) । खास दिवाळीसाठ... 17) खुसखुशीत अनारसे:- • खुसखुशीत अनारसे । चला, दिवाळीची तयारी... #दिवाळी #फराळ #चकली #करंजी #चिवडा #लाडू #टिप्स #रेसिपी #diwali #faral #recipes #proportions #chakali #ladoo #chivda #karanji #tips दिवाळीचा फराळ, फराळ कसा करावा, चकलीची भाजणी, भाजणीची चकली, लाडू कसे करावेत, चकली कशी करावी, फराळ टिप्स, दिवाळी टिप्स, दिवाळी रेसिपी, स्पेशल रेसिपी, Diwali recipes, Diwali faral, chakali bhajani, bhajanichi chakali, ladoo kase karave, how to make chakali, how to make chivda, Diwali tips, faral tips, दिवाळी ,फराळ ,चकली ,करंजी ,चिवडा ,लाडू ,टिप्स ,रेसिपी ,diwali ,faral ,recipes ,proportions ,chakali ,ladoo ,chivda ,karanji ,tips,