У нас вы можете посмотреть бесплатно रुचिता जामदार सोबत मजेशीर भेट! मी direct काय म्हणालो ? | Bigg Boss Marathi Season 6 | Ruchita Jamdar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🎥 Bigg Boss Marathi Contestant रुचिता जामदार सोबत मजेशीर भेट! मी Jiostar च्या ऑफिसमध्ये IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे, अनेकदा Bigg Boss Marathi मधील contestants आमच्या ऑफिसमध्ये येत असतात. याच दरम्यान Shockiing Eviction झालेली रुचिता जामदार आमच्या ऑफिसमध्ये आली आणि मला तिच्याशी प्रत्यक्ष गप्पा मारण्याची संधी मिळाली. टीव्हीवर आपण तिला कधी आवाज करताना, कधी वाद घालताना किंवा कधी वेगळ्या स्वभावात पाहिलं असेल. पण प्रत्यक्षात भेटल्यावर तिचा स्वभाव खूप वेगळा आणि मजेशीर वाटला. गप्पा मारताना मी तिला एक direct प्रश्न विचारला, आणि त्या प्रश्नावर तिच्या चेहऱ्यावर आलेलं जोरदार हसू तुम्हाला या vlog मध्ये पाहायला मिळणार आहे 😆 हा छोटासा पण खूप fun moment मी माझ्या vlog मध्ये capture केला आहे. जर तुम्हाला • Bigg Boss Marathi Updates • Celebrities सोबतचे real moments • Marathi Daily Lifestyle Vlogs पाहायला आवडत असतील तर हा vlog शेवटपर्यंत नक्की बघा. 👍 Video आवडला तर Like करा 💬 तुमचे मत Comment मध्ये नक्की सांगा 🔔 आणि अशाच मजेशीर vlog साठी Channel ला Subscribe करायला विसरू नका #BiggBossMarathi #RuchitaJamdaar #MarathiVlog #DailyVlog #MarathiYouTuber #BiggBossMarathiSeason6