У нас вы можете посмотреть бесплатно मुंबईत मनसेशिवाय मविआला बहुमत कठीण? | MNS News или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मुंबईत मनसेशिवाय मविआला बहुमत कठीण? | MNS News मुंबईत मनसेशिवाय मविआला बहुमत मिळणं कठीण असल्याचं मत काही राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.. मुंबईतील 22 प्रभागांत मनसेची ताकद लक्षणीय असून, 2017 मध्ये 7 जागा जिंकत पक्षाने आपली ताकद दाखवली होती. त्यामुळे मनसेशिवाय मविआला बहुमत मिळणे कठीण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. मुंबईतील २२ प्रभागांतील मतदानाच्या आकडेवारीत मनसेचा प्रभाव ठळकपणे दिसतो. अनेक ठिकाणी भाजप आणि मविआ यांच्यातील मतांचा फरक काहीशा शेकड्यांवर असताना मनसेची मते 2 ते 6 हजारांच्या दरम्यान आहेत. घाटकोपर, भांडूप, अणुशक्तिनगर आणि माहीममध्ये तर मनसे निर्णायक ठरू शकते. त्यामुळे आगामी बीएमसी निवडणुकीत मनसेशिवाय मविआला बहुमत मिळवणे कठीण असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.. #bmcelections #mns #mva #mumbaipolitics #rajthackeray #bmcpolls #politicsnews #maharashtrapolitics #electionupdate #samtv BMC Elections, MNS, MVA, Mumbai Politics, Raj Thackeray, BMC Polls 2025, Maharashtra Politics, Mumbai MNS Strongholds, Political Analysts Opinion, MNS Vote Share, BMC Majority Battle, Shiv Sena, BJP vs MVA, SamTV News