У нас вы можете посмотреть бесплатно यकृत ची रचना व कार्य | Structure & Function of Liver | Dr. Sharad Deshmukh или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
यकृत ची रचना व कार्य | Structure and Function of Liver | Dr. Sharad Deshmukh – Gastroenterologist and Liver Specialist in Nashik. यकृत म्हणजेच लिवर हे आपल्या शरीरात पोटीच्या वरच्या उजव्या बाजूला असते यकृत चे वजन हे अंदाजे 1 to 1.5 kg असते ,यकृत च्या खली एक पिशवी असते त्याला आपन पित्ताशय किवा इंग्लिश मधे गॉलब्लेडर ऐसे म्हणतो. यकृत मधे तयार झालेले पित्त हे या पित्ताषयात साठवले जाते अणि त्याचा वापर अन्न पचनासाठी होतो यकृता ची एक मजेदार गोष्ट म्हणजे ते कट केल तरी ते परत वाढत याच आधारे लिविंग डोनर लिवर ट्रांसप्लांट केले जाते ज्यामधे यकृत दाता आपल्या लिवर चा काही भाग लिवर रेसपिण्ट म्हणजे ज्या व्यक्ति चे लिवर निकामी झाले आहे त्याला देतो काही महिन्या नंतर लिवर चा आकर पुर्वरत आकाराचा व पुर्वरत कार्य क्षमतेचा होतो लिवर चे कार्य व त्याचे महत्व लिवर हे आपल्या शरीरात पोषक तत्वांच्या चया पच्यामधे मदत करते कार्बोहाइड्रेट्स प्रोटीन्स लिपिड्स यांच्या च या पच्यामधे मद्त करते लिवर मधे ग्लूकोस रूपांतर ग्लाइकोजन मधे होते अणि हे ग्लाइकोजन लिवर मधे साठवले जाते अणि शरीराच्या गरजेनुसार लिवर हे ग्लाइकोजन रूपांतर ग्लूकोस मधे करुण त्यापासून शरीराला कैलोरीज पुरवते याशिवाय शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी लिवर महत्वाचे असते. लिवर हे आपल्या शरीरात प्रोटीन्स तयार करते त्यामुळे ज्या यव्क्तीचे लिवर ख़राब झालेले आहे अश्या व्यक्तिना प्रोटीन्स कमतरता जाणवते रक्त गोठण्याच्य प्रक्रियेमधे सुद्धा लिवर महत्वपूर्ण काम करत कारन विटामिन अ इ क डी हे लिवर मधे साठवले जातात अणि त्यांची गरज ही कगलतिओं फैक्टर च्या तयारीसाठी त्याची गरज असते तीमुळे रक्त गोठीच्या प्रक्रियेत लिवर महत्वपूर्ण काम करते . तसेच आपन दैनंदिन जीवनामधे जे काही औषधि घेतो ही बहुतेक प्रोड्रग फॉर्म मधे असते अणि या औषधिचे मेटाबोलिज्म हे लिवर मधे होते अणि लिवर मधे या प्रोदृग्स रूपांतर एक्टिव फ्रॉम मधे होऊन ते त्यांचे कार्य करते त्यामुळे लिवर हे आपल्या शरीररसाथि अत्यंत महत्वपूर्ण आहे . लिवर निरोगी ठेवण्यासाठी आपन दारू चे सेवन , टॉक्सिक मेडिसिन , लट्ठपना हे टा टाळने ने खुप महत्वाचे आहे. . . Dr. Sharad Deshmukh (Gastroenterologist) and Dr. Suchita Deshmukh (Gynecologist) started Mediliv Multispeciality Hospital at Dwaraka, Nashik. The Mediliv Hospital, where Dr. Sharad Deshmukh works is a super specialty hospital for gastroenterology, hepatology and advanced endoscopy / gynecology/ infertility. Cutting-edge Medical and surgical facilities are offered at Mediliv Hospital. It offers an specialized liver ICU , Indoor facilities , advanced endoscopic and surgical treatment. This hospital has a team of highly qualified and experienced gastroenterologists / GI Surgeon to conduct all advanced and complicated surgeries. All open and laparoscopic operations are performed at Mediliv Hospital. Not to mention ordinary surgeries, advanced procedures like the colon cancer surgeries , hiatus hernia surgeries ,bariatric surgeries are frequently performed. Facilities we provided at Mediliv Hospital are :- • Upper GI Endoscopy • Colonoscopy • ERCP • operations • surgery - GI / Obstretic and Gynec / orthopedic/ cancer surgeries • Admission • liver-ICU • liver-fibroscan, etc . . . अधिक माहिती साथी सम्पर्क करा मेडिलिव हॉस्पिटल नाशिक Visit Us : https://www.medilivhospital.com/ YouTube: / @sharaddeshmukh4982 Facebook : / medilivhospital Instagram: / medilivhospital Linkedin: / mediliv-hospital-nashik #liver #liverhealth #gastroenterologist #livertransplantinashik #liverstress #liverhealth #livercare #liverhealth #healthylifestyle #healthyliver #livertransplant #nashik #foodforliver #health #medilivhospital #healthylifestyle #doctorguidance #doctor #precaution #treatment #BetterHealthBetterLiving #healthychoices #hospital #medicine #precautionisbetterthancure #surgeon #nurses #wellness #wellbeing #doctorguidance #healing #healingjourney #Recovery #recoveringstrong #intestinalhealth #gastrohealth #surgery #mediliv #medilivhospital #nashik #healthcare #livercare #Liver Specialist in Nashik #LiverSpecialistNashik