У нас вы можете посмотреть бесплатно गोकाक धबधबा | महालिंगेश्वर मंदिर | बेळगाव | कर्नाटक или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मंडळी, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितले कि आम्ही कोल्हापूरला गेलो होतो, तिथे आम्ही सुप्रसिद्ध रंकाळा तलावावर एक रम्य आणि सुंदर संध्याकाळ घालवल्या नंतर अंबाबाईच्या दर्शनाला गेलो. दर्शन झाल्यावर आम्ही मस्त कोल्हापूरी थाळी ज्यात चिकन मटण फ्राय सोबत अनलिमिटेड तांबडा पांढरा रस्यावर ताव मारला. आजच्या प्रवासात आपण बेळगाव जवळचा गोकाक धबधबा बघायला आलोय. इथे महालिंगेश्वराचे खूप प्राचीन आणि पुरातन मंदिर आहे. सोबतच झुलता पूल आणि व्युव्ह पॉइंट बघण्यासारखा आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि परिवारासह मित्र मंडळी सोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. #gokakfalls #gokak #karnatakatourism फाॅलो करा सोशल मीडिया वर. फेसबुक: / returnticketmarathi टि्वटर: / returnticketmrt इन्स्टाग्राम: / returnticketmrt मुख्य युट्यूब चॅनल: Return Ticket, / @returnticket9