У нас вы можете посмотреть бесплатно 83. The Secret of Compounding in Mutual Fund Investment | Marathi Podcast | Crescent или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
म्च्युअल फंड गुंतवणूक ही दीर्घकाळ करण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण ती तशी केली तर आणि तरच चक्रवाढ व्याजाचा म्हणजेच कंपाऊंडिंगचा फायदा मिळू शकतो. हे ऐकून आपल्या सगळ्यांना माहिती असतं. पण त्याची खरी ताकद फार कमी जणं ओळखतात. कंपाऊंडिंगचं हे रहस्य गुंतवणूकदार म्हणून आपण वेळीच ओळखलं तर मोठी संपत्ती निर्माण करता येऊ शकते का, यासाठी नेमकं काय आवश्यक आहे याविषयी आम्ही बोललोय या एपिसोडमध्ये. Even though many investors know the power of compounding, few actually stick to long-term investment and take the utmost benefit of compounding interest. Hence, we discussed what magic compounding can actually do in your mutual fund portfolio. Podcast Host – Bhushan Wani, Director, Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (bhushan.wani@crescentmfd.com) Co-host – Niranjan Medhekar, Founder, SoundsGreat NM Audio Solutions LLP. Produced by – Crescent Mutual Fund Distributor Pvt. Ltd. (www.crescentmfd.com) Production and Design - SoundsGreat NM Audio Solutions LLP. (www.soundsgreat.in) अस्विकृती - म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणुकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे/संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. #compoundinterest #powerofcompounding #mutualfunds #crescent