У нас вы можете посмотреть бесплатно Survivorship Bias in Marathi | उत्तरजीवित्व पूर्वग्रह | World War 2 |Abraham Wald | Strategy Mindset или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🎯 Survivorship Bias in Marathi | उत्तरजीत्व पूर्वग्रह | World War 2 | Abraham Wald तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की आपण निर्णय घेताना फक्त यशस्वी उदाहरणांकडेच पाहतो आणि अपयशी उदाहरणं पूर्णपणे दुर्लक्षित करतो? यालाच म्हणतात Survivorship Bias म्हणजे मराठीत उत्तरजीत्व पूर्वग्रह. हा असा विचारसरणीचा पूर्वग्रह आहे जिथे आपण फक्त वाचलेले किंवा यशस्वी उदाहरणे बघून निष्कर्ष काढतो. पण जी उदाहरणं अपयशी झाली, ती आपल्याला दिसत नाहीत, त्यामुळे आपला निर्णय चुकीचा ठरतो. World War 2 मध्ये याचाच एक जबरदस्त उदाहरण दिसून येतो. युद्धातून परत आलेल्या विमानांवर गोळ्यांचे निशाण होते. सुरुवातीला लोक म्हणाले जिथे गोळ्या लागल्या तिथेच कवच द्यावं. पण गणितज्ञ Abraham Wald म्हणाले की, ही विमाने परत आली आहेत कारण त्यांना जिथे गोळ्या लागल्या तिथे नुकसान घातक नव्हतं. जी विमाने परत आली नाहीत, त्यांना इतर महत्त्वाच्या भागात गोळ्या लागल्या असतील. म्हणून खरा उपाय म्हणजे दिसत नसलेल्या भागांना मजबूत करणे. ही आहे Survivorship Bias टाळण्याची सुंदर शिकवण. आजच्या काळातही आपण हा पूर्वग्रह वारंवार करतो. Business World मध्ये आपण फक्त यशस्वी उद्योजकांकडे पाहतो आणि म्हणतो की कष्ट केले की यश मिळतं. पण हजारो अपयशी व्यवसायांची उदाहरणं आपल्याला दिसत नाहीत. Stock Market मध्ये आपण फक्त high yield stocks पाहतो जे मोठा नफा देतात. पण जे स्टॉक्स कोसळले, ते आपण दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे निर्णय biased होतो. Motivation Stories मध्येही आपण फक्त यशोगाथा ऐकतो पण अपयश, संघर्ष आणि चुका या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. ही संकल्पना आपल्याला शिकवते की प्रत्येक निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करणे आवश्यक आहे. फक्त यशाकडे पाहून निष्कर्ष काढल्यास आपण वास्तवापासून दूर जातो. म्हणूनच निर्णय घेताना यश आणि अपयश दोन्ही विचारात घ्या. या व्हिडिओमध्ये आपण हा संकल्पना मराठीत अगदी सोप्या पद्धतीने समजावून घेतली आहे. अनेक विद्यार्थ्यांना इंग्रजी पेपर असला तरी शिकणं मातृभाषेत सोपं वाटतं. आमचा विश्वास आहे की मातृभाषा ही समजण्यासाठी सर्वोत्तम भाषा आहे. म्हणूनच आमचा उद्देश आहे की तुम्ही Economics, Decision Making, Motivation, History आणि Business यासारखे विषय मराठीत समजून घ्यावे. Whether your paper is in English or Marathi, understanding in your mother tongue gives you clarity and confidence. हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल: ✔ Decision Making मध्ये विचारांची सखोलता वाढवायला ✔ Economics चे concepts अधिक चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला ✔ Competitive Exams साठी तयारी करताना विचारांची शुद्धता वाढवायला ✔ Business आणि Investment decisions मध्ये चुका टाळायला तुम्ही B.Com, B.A., UPSC, MPSC किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल, हा व्हिडिओ नक्की पाहा. हा विचार तुमचं analysis बदलून टाकेल. 📧 Write to us: ecowisdom.aditi@gmail.com If you want help with anything in economics, feel free to connect with us! शिकताना मातृभाषेतून विचार करणे ही खरी समज आहे. Learn smart, think wise, and make better decisions! #SurvivorshipBias #उत्तरजीत्वपूर्वग्रह #DecisionMaking #Motivation #BusinessMindset #StockMarket #WorldWar2 #AbrahamWald #Economics #History #BCom #BA #UPSC #MPSC #CompetitiveExams #MarathiLearning #ThinkSmart #CriticalThinking #EducationInMarathi #MarathiVideo #MotivationalVideo #StudyTips #EconomicsInMarathi #EcoWisdom #DrAditi #LearningInMarathi #phd #microeconomics #macroeconomics #mindset #competitiveexams #gdpi #upsc #interview