У нас вы можете посмотреть бесплатно Ashok Kharat Viral CCTV: कॅप्टन अशोक खरातकडून धमक्या, शिव्या आणि घाणेरडी कृत्येही | Nashik Video или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#AshokKharatCCTV #AshokKharatVideo #NashikVideo #RupaliChakankar #AshokKharat नाशिकमधील महिलांच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात (Ashok Kharat CCTV Video) पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुख्य आरोपी कॅप्टन अशोक खरातला पोलिसांनी अटक (Ashok Kharat Viral Video) केली असून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचेही खरात सोबत (Rupali Chakankar Photos With Ashok Kharat) फोटो समोर आलेत. अशातच आता नाशिकमधील अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी कॅप्टन अशोक खरातवर (Nashik Ashok Kharat Case) गंभीर स्वरुपाचे आरोप केलेत. खरातने यापूर्वी पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिल्याचा दावा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आता यावरून कॅप्टन अशोक खरातच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.