У нас вы можете посмотреть бесплатно Nagpur Blast News : SBL कंपनीत स्फोटानंतर धक्कादायक गौप्यस्फोट | Crime News или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#NagpurBlastNews #SBLCompanyBlast #MaharashtraExplosivesFactoryBlast नागपूरच्या काटोल तालुक्यातील राऊळगावमध्ये भीषण स्फोट(Nagpur Blast) झालाय.SBL कंपनीतील हा स्फोट एवढा भीषण होता की यात 15 हून अधिक जणांना जीव गमावावा लागला तर 18 हून अधिक जण गंभीर जखमी झालेत. मिळालेल्या माहितीनुसार स्फोटकं बनवणाऱ्या SBL कंपनीत (SBL Explosives Manufacturing Company)सकाळी 6 च्या सुमारास मोठा स्फोट झाला.भीषण स्फोटानंतर परिसरात मोठा आवाज झाला,जीव वाचवण्यासाठीही कामगारांना वेळ मिळाला नाही.भीषण स्फोटानंतर परिसरात आगही लागली.कंपनीत स्फोटावेळी जवळपास ३५ कामगार काम करत असल्याची माहिती असून यात महिलांची संख्या अधिक असल्याचं कळतंय.पोलीस आणि अग्नीशामक विभागानं माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत बचावकार्य सुरु केलं.मात्र तोपर्यंत होत्यातं नव्हतं झालं होतं.जे कंपनीच्या परिसरात कामगारांच्या नातेवाईकांनी परिसरात मोठी गर्दी केली.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) प्रशासनाकडून घेतली स्फोटाची माहिती घेत तात्काळ मदत करण्याचे निर्देश दिलेत.दुर्घटनेतील जखमींना उपचारासाठी हलवण्यात आलंय. भीषण स्फोटानंतर लागलेल्या आगीतही बचावकार्य सुरु आहे,स्फोटाची तीव्रता पाहता मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे.मात्र SBL कंपनीतील स्फोटाचं कारण काय? स्फोटकं बनवताना कंपनीत पुरेशी खबरदारी घेण्यात आली होती का? कामगारांना प्रशिक्षण दिलं होतं का या प्रश्नांची उत्तरं तपासानंतरच मिळतील. #mht035 Nagpur Blast News : SBL कंपनीत स्फोटानंतर धक्कादायक गौप्यस्फोट | Crime News SBL Company Blast : स्फोटकं बनवणाऱ्या कंपन्या चालू देणार नाही,अग्नितांडवानंतर लोक आक्रमक | Crime News 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.