У нас вы можете посмотреть бесплатно फक्त एका वाटीमध्ये टेस्टी आणि हेल्दी बनवा स्नॅक्स или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
फक्त एका वाटीमध्ये टेस्टी आणि हेल्दी बनवा स्नॅक्स साहित्य : सोयबीन - १ कप कांदा - १ बिट - १ हिरवी मिरची -३ आलं - १ इंच लसूण - ४ ते ५ पाकळ्या बेडगी मिरची - १ बेसन पीठ - २ चमचे रवा - २ चमचे धणे पूड - १ चमचे जीरे पूड - १ चमचे चाट मसाला - १ चमचे बेडगी मिरची - १ काश्मिरी लाल मिरची पावडर - १ चमचे कोथिंबीर - १ वाटी तेल तळण्यासाठी मीठ चवीनुसार कृती : सर्व प्रथम सोयाबीन स्वच्छ धुवून २० मिनिटे पाण्यात भिजत ठेवावे आता कांदा व बिट बारीक चिरून घ्यावे सोयाबीन भिजल्या नंतर त्यातले पाणी हाताने पिळून घ्यावे नंतर मिक्सरच्या भांड्यात सोयाबीन आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची बेडगी मिरची घालून बारीक वाटून घ्या आता एका भांड्यात बारीक केलेले मिश्रण काढून त्यात चिरलेला कांदा धणे जीरे पूड चाट मसाला लाल तिखट बेसन पीठ रवा आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या आता आईसक्रीमच्या काड्या घेऊन तयार केलेले मिश्रण त्यावरती लाऊन कबाब तयार करून घ्या गॅस वरती कढई मध्ये तेल गरम करून घ्या आणि त्यात तयार केलेले कबाब घालून कमी गॅस वरती कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या तयार कबाब पुदिना चटणी सोबत किवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा. Follow: Instagram : https://www.instagram.com/manaviskitc... Facebook: https://www.facebook.com/share/1APVsg... soya kabab recipe, soyabean kabab, soyabean kabab recipe in marathi, soya kabab recipe in marathi, veg kabab recipe healthy soya kabab, soyabean tikki, soya cutlet recipe, protein rich veg snack, weight loss snack recipe, evening snacks recipe, indian veg starter, soya chunks kabab, veg kabab at home, marathi recipe, easy snack recipe #soyabin #soyabinkabab #soyabinrecipe #healthysoyabin #healthy #healthyrecipe #cooking #food #foodie #gavran #marathi #youtube #youtubevideo