У нас вы можете посмотреть бесплатно Live कीर्तन ३ अखंड हरिनाम सप्ताह २०२१ | सद्गुरू गंगागिरी महाराज संस्थान सराला बेट | १४ ऑगस्ट २०२१ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#saralabet #saptah2021 #saralabetlive #raindropphotography #ramgirimaharaj #gangagirimaharaj श्री क्षेत्र सराला बेट हे गोदावरी च्या कुशीत वसलेले असे एक नयनरम्य तीर्थक्षेत्र श्री सराला बेट हे होय. महाराष्ट्र राज्यात अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपरू तालक्यातु औरंगाबाद जिल्हच्या सीमेवर असलेले हे उत्तम असे तीर्क्षथत्र सराला बेट .सराला हे भगवान शिवाचे फार प्राचीन असे तीर्थक्षेत्र आहे या बेटामध्ये सद्गरु श्री गंगागीरीजी महाराजायांनी वास्तव्य केले व येथे वारकरी सांप्रदयाचे भिन व सप्ताहाची परंपरा १६५ वर्ाथपवीू प्रारंभ केली. व ती आितागायत महंत रामगगरी महाराज यांच्या मार्गदर्शनअ खाली अखंड सरु आहे . सद्गरु श्री गंगागीरीजी महाराज यांचे वडील उत्तर भारतातील गोसावी होते ते फिरत फिरत कापुसवाडगाव येथे स्थायिक झाले. व तयांच्या ऊदरी सद्गरु श्री गंगागीरीजी महाराज यांचा जन्म इ.स १८१४ साली झाला. तयांना पढेु परमार्थाची गोडी झाली व तयांनी सन्ं याशी राहुन आयष्ट्यभरु महादेवाचे व पांडुरंगाचे उपासना केली व ग्रामीण भागातील लोकांमध्ये अहोरात्र फिरून श्रीमद भगवत गीता तसेच ज्ञानेश्वरी श्रीमद भागवत, तकारामु गाथा, असे सवथ ग्रंथ चे ज्ञानाजर्न करीत नाशिक, ,अहमदनगर ,औरंगाबाद असे महाराष्ट्रभर वारकरी सप्रं दायाची पताका व पढंरपरू व आळंदीचे पायी दिंडीची सुरुवात केली ती व ती आजतागायत सुरु आहे. गोदावरीच्या कुशीत वसलेले सराला बेट महाराजांनी सुरु केलेल्या परंपरा दिसासोन्दिवस वाढत आहे. देशाच्या कान्याकोपऱ्यातनू लाखोच्या संख्याने लोक मोठ्या उतसाहाने भेट देण्यास येतात व तया सप्ताहाची परंपरा सदगरु गंगागीरीजी महाराज यांच्या नतं र महंत हरीगीरीजी महाराज महंत नारायांगीरीजी महाराज,महंत सोमेश्वरगरी महाराज व महंत गरुवयथु परमपज्यू नारायणगीरीजी महाराज यांनी भव्य अशी व्याप्ती वाढवनू महाराि दिनांक १९ मार्च २००९ रोजी समाधीस्थ झाले. तेंव्हापासून महंत रामगीरीजी महाराज यांनी ती परंपरा भव्य अश्या स्वरुपात सुरु ठेवली आहे जी सप्ताहाची व्याप्ती वाढून राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातनू लाखोच्या संख्येने भाविक येत असतात. सदगुरु गंगागीरीजी महाराज यांच्या ववर्यी अनेक महाराज नी अशी फक श्री क्षत्रे शिर्डी येथील साई बाबा यांची साम्राज्याला ओळख सदगरु गंगागीरीजी महाराजांनी करून दिली. गंगागीरीजी महाराजयांचे साईबाबाशी निकटचे संबंथ होतें. हे कै. गोविंद रघुनाथ दाभोलकरकृत श्रीसाई चरित्र आध्याय नबं र ५ वोवी नबं र २, व ३७ ते ३९ आणण ६९ ते ७२ यापढीलु प्रमाणे दिलेल्या ओव्यावरून स्पष्ट्ट होऊ शकेल : स्वये बाबांनी वाहुयन िीवन | केली कैसी बाग यनमाथण | गगं ागगरादी सतं समं ेलन | कर्ा ववदं ान पावनते || २ || गगं ागगरी महाराि हे कुस्ती करीत असताना एका ददव्य साक्षातकारी महातम्याचा तयांना अनग्रहु झाला आणण तव्ेहापासनू महारािानं ी सवस्थ वाचा तयाग करून परमार्थ मागथ स्वीकारला. गगं ागीरही येगच जस्तर्ी | तालीमबािीची अयत प्रीती | एकदा खेळत असता कुस्ती | िाहली उपरती तयाते ||६९|| प्राप्त काळ घटका आली | एका शसध्याची वाणी वदली | देवसवेगच करीत केली | तन ु दह णझिली पादहिे ||७०|| कुस्ती खेळता खेळता कानी | पडली अनग्रहरूपु दह वाणी | ससं ारावर वोतोयन पाणी | परमार्थ भिनी लागले ||७१|| पणताम््याचीयाु यनकटी | नदीच्या उभय प्रवाहापोटी | आहे बवांचाु मठ तया बेटी | सेवेसाठी शशष्ट्यही ||७२|| गंगागीरीजी महाराज हे शेगाव चे गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबाचे समकालीन सतं होते . गंगागीरीजी महाराज चे देणे को अन्नदान | लेणे को हरीनाम | तरनेको लीनता | डूबने को अशभमान || हे ब्रीदवाक्य होतें. तयांचेच कायथ महंत रामगीरीजी महाराज यांनी अविरतपणे चालु ठेवलेले आहेत. व तयांच्याच मार्गदर्शनना खाली सराला बेटात गोशाळा व मठात असलेले अिं ,अपगं तसेच अध्याजतमक व शालेय शिक्षण घेण्यासाठी मठामध्ये ९० ते १०० विध्यार्थी असनू तयांचा सर्वच खर्च महंत रामगीरीजी महाराज स्वत: लोकांनी दिलेल्या दानातनू गोशाळा व तर्े ील शते ी तसेच अिं अपगं तसेच भव्य असे ववकासकामे महाराजाच्या मार्गदर्शना खाली चालू आहे. तयामध्ये सरला बेटाला चहुबाजूने गोदावरी नदी आहे. सध्या सुरु असलेले भव्य मंदिरचे बांधकाम, भक्त यनवासाचे तसेच मुलांना राहण्यासाठी वसतिगृहाचे तसेच गाईसाठी भव्यअशी गोशाळा तसेच भक्तांना अंघोळी घाटाचे बांधकाम चालू आहे. महंत रामगीरीजी महाराज कीर्तन करून तसेच लोकांनी दिलेल्या दानातनू हे सर्वच कामे करीत आहे.सराला बेटात लाखोने येणाऱ्या भाववकांची सोय व्हावी म्हणनू महंत रामगीरिजी महाराजानी हे काम मोठ्या अभिमानाने सुरु ठेवले आहे. तसेच रामगगरी महाराज लोकांना आपल्या प्रवचन व कीतनथातनू दारू ,गुटखा ,तबंकू मक्तीसाठी दररोज उपदेश करून त्याच्यापासनू होत असलेली शारीरिक हानीतनू होणारे दुष्परिणाम लोकांना पटवनू देतात व तयापासनू समाज्याला परावत्तृ करतात .तसेच परिणाम प्रवचनातनू अध्यातम आणण तत्वज्ञान यांची उत्तम सांगड घालनू देतात. “अध्मातम हे जिवनाचे अंतिमम ध्येय आहे. तसेच सखु दुखात व सहन करण्याची क्षमता प्राप्त करून देण्याचे तयात सामर्थ आहे ”.