У нас вы можете посмотреть бесплатно आंबा फळमाशी नियंत्रक कामगंध सापळा,Fruit Fly/Falmashi Trap/Pheromone Traps или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
फळमाशी सापळा हवा असल्यास 80 रु किंमतीस मिळेल फक्त लुअर्स हवे असल्यास 60रु मिळेल हा सापळा मार्च ते जून पर्यंत लावू शकता पोस्टाने पाठवायचा झाल्यास 60रु ते 120 रु पर्यंत घरपोच मिळेल. संपर्क - श्री.सुधाकर सावंत - फोन नं - (w)7039169662 श्री,निलेश वळंजू - 9604410063 लोकेश - 7720969356 Vinayak Thakur: ********************** नारळाच्या झाडावर चडून औषधे ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत या नं वर व्हाट्सए ने पाठवा किंवा 9767059488 या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु मिळेल व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल ********************** नमस्कार मित्रांनो 🙏🙏 ********************** गेंड्या व सोंड्या भुंग्याचा कामगंध सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग .येथे उपलब्ध आहे पोस्टाने भारतात कुठेही मागवू शकता..... सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 200 रु व ट्रॅप बॉक्स 60 रु संपूर्ण सापळा किट 260 रु ********************** गेंड्या भुंगा पूर्ण सापळा किट 300 रु व लुर्स (फॉरेमोन)घेतल्यास 240 रु पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च 3 ट्रॅप साठी 100रु 10 साठी 150रु वेगळा होईल प्रा .विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग. अधिक माहितीसाठी संपर्क - ईशान -(व्हॉट्सअप मेसेज करा ) 7588523978 सुधाकर सावंत - 7039169662 Nilesh Valanju : 9420736850 : W 9604410063 ********************** शेतीविषयक ह्या लिंक पहा नारळ सोंड्या गेंड्या नियंत्रण सापळा • नारळावरील कामगंध सापळ्यांने सोंड्या व गेंड... नारळ झाडास इंजेक्शन देणे • नारळाच्या झाडास इंजेक्शन/सलाईन मधून औषध दे... नारळ खोडातून औषध देणे भाग 1 • नारळ झाडाला खोडातून औषधं/खतं देण्याची पद्ध... नारळ फळघळ करणे व उपाय • नारळ अकाली फळगळ होण्याची कारणे आणि उपाय / ... नारळ समस्या व उपाय • नारळ -समस्या आणि उपाय भाग-१/Coconut - Prob... कोकणातील आंबा,काजू,नारळ,नर्सरी • कोकणातील आंबा, काजू,नारळ,व फळझाडे रोपवाटिक... नारळ खत व्यवस्थापन • नारळ लागवड -भाग - 2 नारळ खत व्यवस्थापन./Co... नारळ कोळी कीड नियंत्रण • नारळावरील कोळी कीड नियंत्रण(एरीयोफाईड माईट... कोकोपीठ चा वापर • नारळ पावडर(कोकोपीट)uses and benifits of co... नारळ कोकोपीठ वापर फायदे • नारळ पावडर(कोकोपीट)uses and benifits of co... बोर्डो मिश्रण • बोर्डोमिश्रण प्रभावी बुरशीनाशक,तयार करणे/B... दशपर्णी अर्क तयार करणे • दशपर्णी अर्क/Dashaparni Ark जीवामृत तयार करणे • जीवामृत तयार करणे व उपयोग jeevamrut proced... नारळ बागेत मसाला पीक • नारळ बागेत मसाला पिकांचे आंतरपीक/coconut p... माती परीक्षण • माती परीक्षण /Soil testing परसबाग भाजीपाला • नैसर्गिक परसबाग - भाजीपाला लागवड भाग- १/Z.... काथ्या प्रशिक्षण • आदुर्ले कुडाळ, येथील महिलांसाठी कॉयर बोर्ड... नारळ शेती शाळा • नारळ पीक शेतीशाळा आदुर्ले ता.कुडाळ. Naral ... आंबा फळ माशी नियंत्रण सापळा • आंबा फळमाशी नियंत्रक कामगंध सापळा,Fruit Fl... रोजगार प्रशिक्षणे • स्वयंरोजगार प्रशिक्षणे/self business train... ********************** Stemfeed (इंजेक्शन)मधून नारळ झाडास औषधे देण्याची पद्धत _________________________ कारणे _ *१) भुंगा - सोंड्या / गेंड्या नियंत्रण* औषध - क्लोरोपायरोफॉस Chlorpyriphos - 50% प्रमाण - 4 m.l. 1 ltr पाण्यातून पद्धत - stemfeed मधून 4 महिन्यातून एकदा ************************* २) कोळीरोग - Eriophyid mite नियंत्रण औषध _एझाडीरॅक्टीन Azadirachtin (Neem products) प्रमाण _5 ml 1 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed मधून 4 महिन्यातून एकदा ************************* *३) लहान फळगळ _* औषध_C.O.C. _कॉपर ऑक्सी क्लोराईड copper oxychloride प्रमाण _2 gm 1 ltr पाण्यातून पद्धत _मुळाजवळ खड्डे मारून द्यावे ************************* ४) मोठी फळगळ औषध - कॉपर ओक्सी क्लोराईड ,मायक्रो नुटन्स Micro nutence प्रमाण _5 gm. 1 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed / मुळावाटे ************************* ५) फुलोरा न येणे औषध _ triacantanol प्रमाण _3 ml प्रति 1 ltr पाणी पद्धत _ stemfeed मधून ************************* ६) फुलोरा मधील अडचण औषध - जिब्रेलीक ऍसिड Gibrelic Acid प्रमाण _ 1 ml/g.m. 5 ltr पाण्यातून पद्धत _ stemfeed मधून ************************* ७) मूळ /सुई कुज औषध - बोर्डो मिश्रण Bordo mixture प्रमाण _ 1% पद्धत - फवारणी/ मुळातून देणे ************************* ८) डिंक्या रोग औषध - मेंनकोझेब 75 % Mancozeb 75% प्रमाण_ 2 gm 1 ltr पाण्यातून पद्धत _ मुळावाटे संपर्क - कृषी तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग