У нас вы можете посмотреть бесплатно Woman Farmer Maharashtra : गुन्हेगार पतीला सुधारून महिला शेतकऱ्यानं घर कसं सावरलं? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#maharashtrafarmers #farmingideas #BBCMarathi #Aurangabad औरंगाबादच्या शेतकरी नर्मदा चव्हाण यांनी अख्खा संसार रुळावर आणलाय, त्या म्हणतात- “बाईच्या नावावर जमीन असली, तर नवरा पेऊन-खाऊन समजा कुठं डांगडिंग करायला गेला, कुठं जमीन-फिमीन यानं इकून टाकली, कुठं गहाण ठेवून टाकली म्हणून असं वाटलं की जमीन आपल्या नावावर करून ठेवली तर आपल्या मुलाबाळाला कामी येईल." गुन्हेगार पतीलाही सुधारायला त्यांनी मदत केली. रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे शूट- गणेश वासलवार व्हीडिओ एडिट- निलेश भोसले ___________ ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे - https://www.bbc.com/marathi/podcasts/... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi