У нас вы можете посмотреть бесплатно आजच The Hindu Editorial वाचून सोप्या शब्दांत Vocabulary आणि или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजच्या व्हिडिओमधील अवघड शब्दांचे अर्थ असलेली PDF तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करून मिळवू शकता, Telegram चॅनल लिंक 👉 : https://t.me/englishshikuya आजच्या video मध्ये आपण The Hindu मधील एक article वाचून इंग्रजी शिकणार आहोत. इंग्रजी भाषा शिकताना newspaper reading हा एक अत्यंत प्रभावी आणि practical मार्ग आहे, आणि त्यासाठी The Hindu हे उत्तम माध्यम आहे. या व्हिडिओमध्ये मी एक article एकदम slow, clear आणि योग्य pronunciation सह वाचलं आहे, जेणेकरून प्रत्येक शब्द आणि प्रत्येक वाक्य तुम्हाला नीट समजेल. फक्त वाचनच नाही तर लेखाचा अर्थ, संदर्भ आणि आशय सोप्या मराठीत समजावून सांगितला आहे, ज्यामुळे इंग्रजी समजून घेणे अधिक सोपे होईल. या व्हिडिओत तुम्ही शिकाल: इंग्रजी newspaper मधील लेख कसा वाचायचा Reading करताना शब्दांचा उच्चार कसा करायचा लांब वाक्यांचा अर्थ कसा समजून घ्यायचा News English समजण्यासाठी योग्य approach काय असावी रोजच्या वाचनातून इंग्रजी कशी सुधारता येते हा व्हिडिओ विशेषतः: English beginners साठी मराठी माध्यमातून इंग्रजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी Competitive exams ची तयारी करणाऱ्यांसाठी Spoken आणि Reading English सुधारू इच्छिणाऱ्यांसाठी Newspaper English ची भीती दूर करू इच्छिणाऱ्यांसाठी खूप जणांना English newspaper वाचताना घाबरायला होतं, पण योग्य मार्गदर्शन आणि नियमित सराव केल्यास ते सहज शक्य आहे. हा व्हिडिओ तुम्हाला step-by-step confidence build करण्यासाठी मदत करेल. व्हिडिओ पूर्ण पाहा, वही-पेन घेऊन बसून वाचा आणि समजून घ्या. व्हिडिओ आवडला तर Like करा, तुमचं मत Comment मध्ये नक्की लिहा. 0:00 Introduction – The Hindu मधील article वाचून इंग्रजी शिकूया 16:40 The Hindu editorial ; Messaging power: on a healthy digital marketplace 📚 दररोज PDF आणि अपडेट्स मिळवायचे आहेत का? आमचा WhatsApp किंवा Telegram चॅनल आजच जॉइन करा! तुम्हाला दररोज नवीन शब्द, त्याचे अर्थ आणि नोट्स PDF स्वरूपात मिळतील. 🔹 Telegram चॅनल : https://t.me/englishshikuya 🔹 WhatsApp चॅनल : https://www.whatsapp.com/channel/0029... 🎯 उद्दिष्ट: दररोज थोडं थोडं शिकून, तुम्ही तुमचं इंग्रजी शब्दसंपदेत आणि आत्मविश्वासात वाढ करू शकता! तेव्हा ही मालिका संपूर्ण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि 🔔 बेल आयकॉन क्लिक करा! 📰 तारीख: 9 February : 🎥व्हिडीओ बघा आणि रोजचे शब्द शिकत राहा! #इंग्रजीशिकुया #engrazishikuya #रोजचेशब्द #इंग्रजीशिकुया #vocabulary #मराठीतअर्थ #englishlearning #mpscsuccess #englishtomarathi #mpsc #mpsccombinegroupb #mpscnewpattern #mpscexam #dailynewsupdate #dailynewsanalysis #dailyenglishwords #currentaffairs #CurrentAffairsMarathi #suhasbhise #currentaffairstoday #upsccurrentaffairs #currentaffairs2025 #newsanalysis #bolbhidu #bolbhidumarathi #iconik_marathi #mpscpaper #upscmotivation #englishshikuya #learnenglish #thehindueditorial #indianexrpess #editorialwordsmeaning #अवघडशब्दांचेमराठीअर्थ #indianexpressvocabmarathi #indianexpressvocabinmarathi #indianexpressvocabularyinmarathi #shitalthereader #learnenglishwithaishwarya #aishwaryaenglish #dailyenglish4u #vocabs #spokenenglish #englishspeaking #earnenglishspeaking #learnenglishtenses #englishtenses #presentcontinuoustense #इंग्रजीबोलायलाशिका #रोजवापरलेजाणारेइंग्रजीवाक्ये #spokenenglishmarathi #englishspeakingmarathipractice #इंग्रजी #शिका #spokenenglishinmarathi #learnexmarathi #इंग्लिशबोलायलाशिका #kanchanmaam #indianexpressvocabularytoday #indianexpressanalysis #mpscwallah #VitthalKangane #kanganesironlineclasses #englishvocabularylist #dailyusevocabwordsinmarathi