У нас вы можете посмотреть бесплатно १० शेळ्यांपासून सुरवात | कोकण दापोली मधील ओम साई शेळी व कुक्कुटपालन | व्यवसायाची माहिती | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
१० शेळ्यांपासून सुरवात | कोकण दापोली मधील ओम साई शेळी व कुक्कुटपालन | व्यवसायाची माहिती | #goatfarm श्री पांडुरंग नरेश चोगले यांनी ओम साई शेळी पालन व कुक्कुट पालन हे फार्म दापोली तालुक्यातील चंद्रनगर या गावामध्ये केलं आहे, या व्यवसायातुन त्यांना वर्षभरातच नफा मिळायला सुरवात झाली. मंडळी तुमच्याकडे जागा आणि पुरेसे भांडवल उपलब्ध असेल तर तुम्ही देखील हा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्हला या जर शेळीपालन विषयक माहिती आणि शेळी, बोकड विकत घ्यायच असेल तर जरूर संपर्क साधा 👇 =========================================== ★■ओम साई शेळी व कुक्कुट पालन फार्म■★ कॉन्टॅक्ट नंबर : 👇 पांडुरंग चोगले- 9821008899 9029232619 दत्ताराम बरजे- 7718080167 8275249344 पत्ता : मु.चंद्रनगर | पो. दापोली | ता.दापोली जिल्हा.रत्नागिरी मित्रांनो तुम्हला माहिती असेलच की ह्या चालू असलेल्या काळामध्ये जॉब ची गरज सगळयांनाच असते, पण जॉब सगळ्यांनाच त्यांच्या इच्छे प्रमाणे मिळत नसतो, आणि आता अस झालेय की शिक्षण जास्त असून देखील जॉब मिळत नाही, मग अशा वेळी आपण घरी बसून राहणे आणि मग आपल्या शारीरामध्ये ताण-तणाव,टेंशन वाढत जाणे ह्या अशा गोष्टी होत राहतात, ह्या व्यवसायासाठी काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या म्हणजे पहिलं तुम्हला प्राण्यांची आवड असणे गरजेचे आहे, दुसरं म्हणजे तुम्हला ह्या व्यवसायामध्ये उतरताना तुमच्या फॅमिली चा सपोर्ट असलं पाहिजे, तिसरं म्हणजे शेळी पालन सुरू करताना तुम्हला त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल, आणि शेवटच म्हणजे तुमची स्वतःची जागा-जमीन असणे गरजेचे आहे, सुरवातीला तुम्हला अस वाटेल की इतकी इन्व्हेस्टमेंट करून नफा का मिळत नाही पण काही महिन्यांनंतर शेळ्यांची संख्या वाढेल आणि विक्री सुरू होईल तेव्हा तुम्हला त्याच नफा मिळत जाईल, आणि हळूहळू ह्या मध्ये तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट केली होती तेवडी ती तुम्हला मिळत जाईल, जर तुम्हला हा व्यवसाय सुरू करायच असेल किव्हा तुमच्या मित्रांना हा शेळी पालन व्यवसाय सुरू करायचं असेल तर त्यांना ह्या व्हिडिओ ची लिंक नक्की शेर करा, शेळीपालनाची सुरवात नेहमी १० शेळ्या आणि १ बोकड यांनी करावी . प्रत्येक्षात अनुभव आणि नफा तोटा यांचा अभ्यास आणि विचार करूनच शेळीपालनाची सुरवात करावी. व्यवस्थित व्यवस्थापन करून शेळीपालन केले तर यशस्वी होते. अन्यथा ह्या व्यवसायामध्ये तोटा सुद्धा होतो.