У нас вы можете посмотреть бесплатно Maharashtra Politics: Matang Samajचे विद्यमान आमदार कोण? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्राच्या राजकारणात अनुसूचित जातींमध्ये सर्वाधिक चर्चेत असतो तो बौद्ध समाज... पण तुम्हाला माहीत आहे का, बौद्धांनंतर सगळ्यात मोठा समाज म्हणजे मातंग समाज! २०११ च्या जनगणनेनुसार या समाजाची लोकसंख्या तब्बल २५ लाखांच्या घरात — म्हणजे अनुसूचित जातींच्या जवळपास १९ टक्के. इतकी मोठी ताकद असूनही, विधानसभेत आणि विधानपरिषदेत त्यांचं प्रतिनिधित्व किती आहे... हे ऐकल्यावर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. 👉 या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ह्याच मातंग समाजाच्या आमदारांविषयी – ते कोण आहेत, कुठून आलेत, त्यांचा राजकीय प्रवास कसा झाला, आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांची ताकद किती आहे. आज आपण पाहणार आहोत मातंग समाजाचे आमदार? त्यांचा राजकीय प्रवास, त्यांचे मतदारसंघातील स्थान, ताकद, आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मातंग समाजाचं प्रतिनिधित्व किती आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली आहे. 📊 महाराष्ट्रात मातंग समाज हा अनुसूचित जातींमधला दुसरा सर्वात मोठा आज आहे लोकसंख्येच्या मानाने त्यांचं प्रतिनिधित्व किती पुरेसं आहे, यावरही आपण या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. 🔔 जर तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणात समाजनिहाय प्रतिनिधित्व, आमदार-नेत्यांचा प्रवास आणि निवडणुकीतील समीकरणं याबद्दल माहिती हवी असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. 👉 तुमच्या प्रतिक्रिया आणि मतं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. 👉 व्हिडिओ आवडला तर LIKE करा, SHARE करा आणि SUBSCRIBE करा. #MatangSamaj #BJPमहाराष्ट्र #JiteshAntapurkar #SunilKamble #AmitGorkhe #मातंग_समाज #MatangSamajAamdar #मातंग_नेतृत्व #BJPmaharashtra #देवेंद्रफडणवीस #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #महाराष्ट्राचं_राजकारण #2024विधानसभा #MaharashtraElections2024 #MatangPoliticalLeaders Matang Samaj | मातंग समाज | Matang Samaj Politics | मातंग समाजाचे आमदार | Dalit Politics | दलित राजकारण | Ambedkari Politics | आंबेडकरी राजकारण | Maharashtra SC Politics | अनुसूचित जाती राजकारण | Vanchit Bahujan Aghadi | वंचित बहुजन आघाडी | Adv Prakash Ambedkar | अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर | BJP Maharashtra | भाजप महाराष्ट्र | Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस | Maharashtra Assembly Elections 2024 | 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुका Jitesh Antapurkar | जितेश अंतापुरकर | Jintur Constituency | जिंतूर विधानसभा मतदारसंघ | BJP MLA Jintur | भाजप आमदार जिंतूर | Matang Samaj MLA | मातंग समाज आमदार Sunil Kamble | सुनील कांबळे | Pune Cantonment MLA | पुणे छावणी आमदार | BJP MLA Pune Cantonment | भाजप आमदार पुणे छावणी | Matang Leader Pune | मातंग नेते पुणे Amit Gorkhe | अमित गोरखे | BJP MLC Maharashtra | भाजप आमदार विधान परिषद | Matang Youth Leader | मातंग युवा नेते | Vidhan Parishad Member BJP | विधान परिषदेचे सदस्य भाजप Maharashtra Politics | महाराष्ट्राचं राजकारण | Maharashtra BJP Leaders | महाराष्ट्र भाजप नेते | Matang Representation | मातंग समाजाचे प्रतिनिधित्व | SC ST Politics Maharashtra | अनुसूचित जाती-जनजाती राजकारण महाराष्ट्र | Bahujan Politics Maharashtra | बहुजन राजकारण महाराष्ट्र