У нас вы можете посмотреть бесплатно 🔴🔥यशवंतखार स्पर्धा २०२५ शक्ती तुरा-शाहीर जनार्दन (बुवा) म्हात्रे यांचे अप्रतिम सादरीकरण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🔴🔥यशवंतखार स्पर्धा २०२५ शक्ती तुरा-शाहीर जनार्दन (बुवा) म्हात्रे यांचे अप्रतिम सादरीकरण #shakti_tura 👉ह्रॅशटॅग #lokrangarjunda #naachgaana #shaktitura2025 #shakti_tura #jakhadi #lokrang #folkart #folkdance #folkmusic2025 #kokan #dance #folksong ______________________________________________________________________________________ खालील कलापथकामुळे आपल्याला लोककलेचा आनंद घेता आला....🙏सर्व कलाकारांचे मनपुर्वक धन्यवाद 🙏 🎶 कलापथक - श्री गणेश कला पथक धोंडखार 🎶शाहीर-गीत - जनार्दन (बुवा) म्हात्रे 🎶वादनकार - पदमाकर म्हात्रे 🎶खर्डी - नितेश म्हात्रे, सुरेश खोत 🎶बुलबुल तरंग - लक्षत महाडिक 🎶कोरस - आदेश सर्णेकर, रविंद्र म्हात्रे, मारुती म्हात्रे 🌾लोकरंग बद्दल थोडसं.....🌾 मराठी लोकसंस्कृती, परंपरा आणि लोककलेचा सुंदर प्रवास या चैनलवर अनुभवायला मिळेल. ढोल-ताशे, भारुड, गोंधळ, कीर्तन, लोकगीतं, नृत्य, तसेच गावगाथा आणि मातीशी नातं सांगणाऱ्या कलेचा ठेवा इथे जतन केला जातो. 👉 आमचं ध्येय – गावातील अस्सल कला प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं ✨ 👉 इथे मिळेल – संगीत, लोकपरंपरा, संस्कृती, आणि कलावंतांचा सन्मान 🙏 👉आमचा प्रयत्न आहे लोककला जपण्याचा आणि पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा. ______________________________________________________________________________________ 🙏🙏🙏🙏 👉 व्हिडिओ आवडला तर LIKE करा आणि गावकडच्या संस्कृतीचा आनंद घ्या ! 👉 🔁आपली संस्कृती वाढीसाठी नक्की SHARE करा, 💬 तुमचं मत COMMENT मध्ये लिहा, कलाकारांचाी प्रशंसा करण्यास विसरु नका. ✨ आणि SUBSCRIBE करा – लोककलेच्या प्रवासात! “Lokrang” ला साथ द्या ! 🙏🙏🙏🙏 ______________________________________________________________________________________ ✨जर आपणांस आपल्या कोणत्याही लोककले विषयी कार्यक्रमाचे व्हिडियो लोकरंग चॅनेलवर प्रसारीत करावयाचे असल्यास संपर्क करा. ✉️gmail: [email protected] धन्यवाद !!!🙏🙏🙏🙏 लोकरंग (लोककलेचा सुंदर प्रवास म्हणजे लोकरंग)