У нас вы можете посмотреть бесплатно TOP 25 | शेवटचा तास शिल्लक..! धाकधूक वाढली..अनेकांची बंडखोरी.. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#yesnewsmarathi #solapurnews #marathinews #maharashtranews #solapurmahanagarpalika #solapurpolitics #maharashtrapolitics #solapurelection2025 #top25 Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT TOP 25 । शेवटचा तास शिल्लक..! धाकधूक वाढली..अनेकांची बंडखोरी.. सोलापूर सह राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांची प्रचंड गर्दी आणि प्रत्येक पक्षांने एबी फॉर्म देण्यासाठी पाळलेली गुप्तता यामुळे राज्यभर आज बंडखोरीला उधाण येणार आहे. सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी गेल्या पाच दिवसात 451 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत . सोलापुरात शिवसेना उद्धव ठाकरे गटात उफाळून आलेली दासरी - बर्डे यांची गटबाजी.. भाजपकडून जाहीर न केलेली उमेदवारांची अधिकृत यादी... राष्ट्रवादी अजितदादा गट आणि शिंदे सेनेची झालेली युती...भाजपमध्ये गेलेल्यांना उमेदवारी न देण्याबाबतची टांगती तलवार.. काँग्रेस मधील उमेदवारी जाहीर करून देखील सुरू झालेली गळती.. या सर्व पार्श्वभूमीवर आज दुपारी तीन वाजता मोठा राजकीय भूकंप होईल असे दिसते. भाजपकडून पक्षाचे अधिकृत उमेदवार कोण आहेत याची यादी ऐनवेळी पावणेतीन वाजेपर्यंत दिली जाणार आहे. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे तर 2 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात किती उमेदवार हे दोन जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी आज प्रत्येकाची होणारी धावपळ.. पळापळ.. टेन्शन सोलापूरकरांना पाहता येणार आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती देशमुख यांचे निधन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोलापूर महापालिकेसमोरील नॉर्थकोट मैदानावर इच्छुक उमेदवारांची तोबा गर्दी उत्तरा बरडे प्रभाग सात मधून भाजपकडून निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चित उद्धव ठाकरे सेनेकडून नऊ उमेदवारांची अधिकृत यादी सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी जाहीर सोलापुरात महाविकास आघाडीत ठाकरे सेनेला मिळालेल्या 30 जागांपैकी पाच जागा मनसेला दिल्या जाणार ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी यांना हटविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा शहर उत्तर आणि दक्षिण मतदार संघात तिकीट वाटप करताना इतरांची लुडबुड नको या मतावर आमदार देशमुख ठाम सोलापूर शहर भाजप कार्यालयात तीन दिवसासाठी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी भाजपचे नगरसेवक श्रीनिवास करली यांची उमेदवारी कापली..त्यांनी ऐनवेळी शिवसेना शिंदे गटात केला प्रवेश सोलापूर शहरातील खमीतकर अपार्टमेंट शेजारील शेटे वस्ती या ठिकाणी दररोज अपघात ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:- / yesnewsmarathi DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:- / yesnewsmarathi Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- [email protected] ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ... येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.