• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती महापालिकेत महापौरपद मिळणार скачать в хорошем качестве

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती महापालिकेत महापौरपद मिळणार 12 часов назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती महापालिकेत महापौरपद मिळणार
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती महापालिकेत महापौरपद मिळणार в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती महापालिकेत महापौरपद मिळणार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती महापालिकेत महापौरपद मिळणार в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला किती महापालिकेत महापौरपद मिळणार

#BMCResult #MumbaiMahapalika #MahanagarPalikaElection #MaharashtraPolitics #BJP #EknathShinde #ShivSenaShinde #BJPvsShivSena #PoliticalAnalysis #PowerPolitics #MunicipalElection #मुंबईमहापालिका #महापालिकानिवडणूक #महाराष्ट्रराजकारण #भाजप #एकनाथशिंदे #शिवसेना #ठाकरे #मराठीमतदार #राजकीयविश्लेषण #सत्तेचंराजकारण #ShindeBargainingPower #BJPStrategy #MunicipalPolitics #MumbaiPolitics #MarathiPoliticalNews #ElectionResultAnalysis #PowerShift #AlliancePolitics राज्यातील 29 महापालिका निवडणुकीचे निकाल आज स्पष्ट झाले. कोणी किती जागा जिंकल्या, कोण कुठं हरलं? महापौर कुणाचा होणार, आदी मुद्दे चर्चे आहेत. पण या निवडणुकीत एक चित्र स्पष्टपणे दिसतंय. ते म्हणजे भाजपचा मित्र पक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला भाजपने संपवून टाकलंय. एकनाथ शिंदेंचा स्वभाव पाहता ते शिवसेना अशी तशी संपू देणार नाहीत, ते कार्यकर्त्यांमध्ये वावरणारे, आणि प्रचंड काम करणारे नेते म्हणून ओळखले जातात. पण त्याचबरोबर त्यांची ज्यांच्याशी मैत्री आहे, तो भाजपा मित्र पक्षाला कसा संपवतो हे देखील शिंदेंना कानाडोळा करून चालणार नाही. 29 पालिकांच्या या निवडणुकीत भाजपा 19 ठिकाणी स्वबळावर आपला महापौर बसवतोय. तर एका पालिकेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत ते आपला महापौर बसवणार आहेत. भाजपला शिंदेंच्या शिवसेनेची गरज फक्त मुंबई महापालिकेतच असणार आहे. इतर ठिकाणी शिंदेंची गरज असली तरी दुसर्‍या पक्षांची देखील भाजपा मदत घेऊ शकते. त्यामुळे या निवडणुकीने एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करून टाकली हे मान्य करावे लागणार आहे. राज्यात शिंदेंच्या शिवसेनेची भाजपला कुठे कुठे गरज पडू शकते? भाजपा कोण कोणत्या महापालिकेत स्वबळावर सत्तेत आलंय हेच आपण या व्हिडिओतून पाहू... नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ... सुरूवात मुंबई महापालिकेपासून करूया. इथं मुंबईत 227 पैकी भाजपानं 89 जागा जिंकल्यात. तर शिंदेंनी 29 जागी आपलं वर्चस्व सिंध्द केलंय. या ठिकाणी एक आवर्जुन सांगावं लागेल. ते म्हणजे निवडणुकीपुर्वी एकनाथ शिंदे यांनी अखंड शिवसेनेचे 84 पैकी 52 नगरसेवक आपल्याकडे घेतले होते. त्यातील बहुतांशी नगरसेवक पडले आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेत. त्यामुळे मराठी मतदारांच्या मनात आजही उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे आहेत, हे मान्य करावं लागेल. मुंबईत भाजपला बहुमतासाठी 114 नगरसेवकांची गरज आहे. भाजपाचे 89 आणि शिंदेंचे 29 असं मिळून इथे 118 संख्याबळ होते. त्यामुळे भाजपाचा महापौर आरामात बसू शकणार आहे. शिंदेंना मुंबई महापालिकेसाठी अन्य दुसरा कुठलाही चॉइस नाही. कारण भाजपा आणि शिंदेंनी इथे एकत्रित निवडणूक लढवली आहे. 🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा: Instagram https://www.instagram.com/karyarambh?... 💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k... 📢 Telegram Channel: https://t.me/karyarambhbeed ⚠️ सूचना या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही. जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला karyarambhbeed@gmail.com (विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.

Comments
  • Thane Shivsena : ठाण्यातील जायंट किलर, शिंदेंच्या प्रभागात निवडून येणारा ठाकरेंचा एक्का Exclusive 11 часов назад
    Thane Shivsena : ठाण्यातील जायंट किलर, शिंदेंच्या प्रभागात निवडून येणारा ठाकरेंचा एक्का Exclusive
    Опубликовано: 11 часов назад
  • Pudhari News | ठाकरेंचा महापौर व्हावा, यासाठी उद्धव ठाकरेंसमोर उरला एकच पर्याय 14 часов назад
    Pudhari News | ठाकरेंचा महापौर व्हावा, यासाठी उद्धव ठाकरेंसमोर उरला एकच पर्याय
    Опубликовано: 14 часов назад
  • PUNE | पहिला डबल डेकर उड्डाणपूल लवकरच खुला होणार, University भागातील ट्राफिक संपणार! 23 часа назад
    PUNE | पहिला डबल डेकर उड्डाणपूल लवकरच खुला होणार, University भागातील ट्राफिक संपणार!
    Опубликовано: 23 часа назад
  • Eknath Shinde Hotel Politics : BMC महापौर पदासाठी शिंदेंचा प्लान, नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं ! 13 часов назад
    Eknath Shinde Hotel Politics : BMC महापौर पदासाठी शिंदेंचा प्लान, नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं !
    Опубликовано: 13 часов назад
  • मुंबईत सत्तेसाठी ठाकरेंनी ऑफर दिली तर? शिंदेंनी काय उत्तर दिलं? | Eknath Shinde | BMC Election | SA4 1 день назад
    मुंबईत सत्तेसाठी ठाकरेंनी ऑफर दिली तर? शिंदेंनी काय उत्तर दिलं? | Eknath Shinde | BMC Election | SA4
    Опубликовано: 1 день назад
  • Raj Thackeray यांच्या चेहऱ्याला गुलाल लागला तो Yashwant Killedar यांच्यामुळे, नक्की घडलं काय ? #MNS 22 часа назад
    Raj Thackeray यांच्या चेहऱ्याला गुलाल लागला तो Yashwant Killedar यांच्यामुळे, नक्की घडलं काय ? #MNS
    Опубликовано: 22 часа назад
  • BMC Election : पालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे भूमिका बदलणार? 1 день назад
    BMC Election : पालिका निवडणुकीनंतर राज ठाकरे भूमिका बदलणार?
    Опубликовано: 1 день назад
  • BMC Election Results: मुंबई में क्यों चूक गए ठाकरे भाई? | Saptahik Sabha 22 часа назад
    BMC Election Results: मुंबई में क्यों चूक गए ठाकरे भाई? | Saptahik Sabha
    Опубликовано: 22 часа назад
  • पुणे- पिंपरीत अजितदादांचा पराभव का झाला? #punemuncipalcorporationelectionresult2026  #karyarambh 18 часов назад
    पुणे- पिंपरीत अजितदादांचा पराभव का झाला? #punemuncipalcorporationelectionresult2026 #karyarambh
    Опубликовано: 18 часов назад
  • नागपूर मनपा निवडणूक विजय जल्लोष - लाईव्ह |📍महाल, नागपूर | Nitin Gadkari Трансляция закончилась 1 день назад
    नागपूर मनपा निवडणूक विजय जल्लोष - लाईव्ह |📍महाल, नागपूर | Nitin Gadkari
    Опубликовано: Трансляция закончилась 1 день назад
  • Nikhil Wagle Original is live भाजपच्या विजयाचं रहस्य काय? #devendrafadnavis #bjp #eknathshinde #cong Трансляция закончилась 14 часов назад
    Nikhil Wagle Original is live भाजपच्या विजयाचं रहस्य काय? #devendrafadnavis #bjp #eknathshinde #cong
    Опубликовано: Трансляция закончилась 14 часов назад
  • Pudhari News | न्यूज रुममधील सहकारी आणि तज्ज्ञांसह महापालिका महानिकालाचं महाविश्लेषण 15 часов назад
    Pudhari News | न्यूज रुममधील सहकारी आणि तज्ज्ञांसह महापालिका महानिकालाचं महाविश्लेषण
    Опубликовано: 15 часов назад
  • ज्या रिक्षातून आयपीएस मॅडम पंढरपूर फिरत होत्या… तोच निघाला त्यांचा हरवलेला पती! 2 дня назад
    ज्या रिक्षातून आयपीएस मॅडम पंढरपूर फिरत होत्या… तोच निघाला त्यांचा हरवलेला पती!
    Опубликовано: 2 дня назад
  • BMC Election News | मुंबई महापालिका निकालाचे नेमके संकेत काय ? | N18V | Marathi News 1 день назад
    BMC Election News | मुंबई महापालिका निकालाचे नेमके संकेत काय ? | N18V | Marathi News
    Опубликовано: 1 день назад
  • पड़ गई लात | BMC Election Results 2026 Explained | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Sushant Sinha 1 день назад
    पड़ गई लात | BMC Election Results 2026 Explained | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Sushant Sinha
    Опубликовано: 1 день назад
  • Uddhav Thackeray यांच्यासाठी विजय खेचून आणला, चौफेर टीका होऊनही Rashid Mamu यांनी करून दाखवलं! 1 день назад
    Uddhav Thackeray यांच्यासाठी विजय खेचून आणला, चौफेर टीका होऊनही Rashid Mamu यांनी करून दाखवलं!
    Опубликовано: 1 день назад
  • पुजा धनंजय जाधव यांना जिथून डावललं, तिथे नेमका काय निकाल लागला | pune muncipal corporation election 1 день назад
    पुजा धनंजय जाधव यांना जिथून डावललं, तिथे नेमका काय निकाल लागला | pune muncipal corporation election
    Опубликовано: 1 день назад
  • ૩૫૦ કિલો ઉંધિયું લોકોની પડાપડી 😳સંજયકેટરર્સ મોરબી || #sanjaycaterers #morbi 3 дня назад
    ૩૫૦ કિલો ઉંધિયું લોકોની પડાપડી 😳સંજયકેટરર્સ મોરબી || #sanjaycaterers #morbi
    Опубликовано: 3 дня назад
  • एकनाथ शिंदे निवडणुकीचा निकाल सोडून गेले गौरव च्या लग्नाला | Hasya Jatra | Full Episode 1 день назад
    एकनाथ शिंदे निवडणुकीचा निकाल सोडून गेले गौरव च्या लग्नाला | Hasya Jatra | Full Episode
    Опубликовано: 1 день назад
  • BMC Election Result 2026: BJP's Mayor for the first time in 45 years! | Mumbai | Shinde | Uddhav 22 часа назад
    BMC Election Result 2026: BJP's Mayor for the first time in 45 years! | Mumbai | Shinde | Uddhav
    Опубликовано: 22 часа назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5