У нас вы можете посмотреть бесплатно लिडर или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🎵 लिडर पावरफुल राहुल दादा कुल | Leader Powerful Rahul Dada Kool | MLA Rahul Kool Song | Tejaswi Bharat 🎶 ✨ महाराष्ट्राच्या मातीतील तेजस्वी नेतृत्वाचं गौरवगीत ✨ 💪 “लिडर पावरफुल राहुल दादा कुल…” हे गाणं आहे दौंड तालुक्याचे कार्यसम्राट, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष आमदार श्री. राहुल दादा कुल यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाला सन्मानाने अर्पण केलेले प्रेरणादायी गीत. 🔥 हे गीत त्यांच्या कर्तृत्व, जनसेवा, निष्ठा आणि विकासाच्या विचारांना सलाम करतं मराठी अस्मिता, शौर्य आणि नेतृत्वाचा संगम असलेलं हे गाणं आज प्रत्येक मनाला प्रेरणा देणारं आहे! ✍️ Lyrics/Producer: नवनाथ काकडे (President, Maharashtra State Sarpanch Assembly) संचालक-यशवंत सह.साखर कारखाना लि.थेऊर 🎤 Singer: रवींद्र खोमणे 🎼 Music: कुणाल –करण 🎧 Mix & Master: अजिंक्य धापरे @Yash Raj Studios, मुंबई 📜 हे गाणं फक्त एक स्तुतीपर गीत नाही तर एक हुंकार आहे! शेतकऱ्यांच्या विकासासाठी, जनतेच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या “राहुल दादा” यांच्या कार्याला समर्पित अभिवादन. 🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा! तुमचं नेतृत्व असंच प्रेरणादायी राहो आणि महाराष्ट्राचा अभिमान वाढवत राहो! 🙏 #RahulDadaKool #MLARahulKool #LeaderPowerfulRahulDadaKool #TejaswiBharat #MarathiSong #Inspiration #MaharashtraLeadership #MotivationalMarathiSong #DaundTalukaPride