У нас вы можете посмотреть бесплатно जोतिबा दर्शन घेण्यासाठी मी आणि ताई.... l🙏🔔 Marathi vlog или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ज्योतिबा दर्शन घेण्यासाठी मी आणि ताई गेलो होतो. 🙏🙂 कोल्हापूर मधील दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले ज्योतिबा मंदिर येथे आम्ही दर्शनाला गेलो होतो नाताळची सुट्टी असल्यामुळे सगळीकडे देवदर्शनासाठी गर्दीच गर्दी झाली होती त्यामुळे आम्ही तेथे लाईन मध्ये दीड तास उभा राहून जोतिबा देवाचे दर्शन घेतले. आम्ही टूर्स अँड ट्रॅव्हल्स मधून गेल्यामुळे काही फॅमिलीनी एकत्र एकाच गाडीतून प्रवास केला पण ओळख नसतानाही आम्ही सगळ्यांनी एकमेकाला को-ऑपरेट केलं आणि गाणी, गप्पा, पोवाडे,भजन, अभंग, शिवाजी महाराजांचे पोवाडे गात आम्ही ज्योतिबा दर्शनाला कराड पासून कोल्हापूरपर्यंत मजा मस्ती करत गेलो. हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि लाईक 👍 करायला विसरू नका. vijaya kabugade marathi vlog