У нас вы можете посмотреть бесплатно Shirdi Viral Video | एका व्हायरल व्हीडीओ मुळे आयुष्य रस्त्यावर | सावळी विहीर RJ पंपावरील प्रकार или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Shirdi Viral Video | एका व्हायरल व्हीडीओ मुळे आयुष्य रस्त्यावर | सावळी विहीर RJ पंपावरील प्रकार Ahilyanagar Video Viral Video Savali Vihir RJ Petroleum Shocking Viral Video Mobile Video मोबाईल कॅमेऱ्यांच्या या जमान्यात… कुणाचंही आयुष्य एका क्लिकवर समृद्ध होऊ शकतं… किंवा उद्ध्वस्तही! राहाता तालुक्यात अशीच एक घटना घडलेलीये… एका कामगाराचं आयुष्य कसं एका व्हायरल व्हिडिओने रसातळाला नेलं, याचं जिवंत उदाहरण ही घटना ठरतेय.. सावळीविहीर येथील आर जे पेट्रोलियमवर ड्युटीवर असलेल्या मच्छिंद्र लोहकने याला एका तथाकथित ‘ग्राहका’च्या सोशल मीडियाच्या एका व्हीडीओच बळी बनावं लागलं. पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाने एक तक्रारीचा व्हीडीओ तयार केला आणि सोशल मिडियावर अपलोड केला, यातून पंपाची बदनामी झाली म्हणून कर्मचारी लोहकने याला कायमची सुट्टी देण्यात आल्यानं तो रस्त्यावर आलाय.. शिर्डी-कोपरगाव मार्गावरील या पंपावर इंधन भरायला आलेल्या ग्राहकाने मोबाईल काढून तक्रारीचे चित्रीकरण सुरू केलं, व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर टाकला यात शिर्डीचा उल्लेख असल्याने तो वाऱ्यासारखा पसरला. परिणाम? पंप मालकाने शहानिशा न करता, कोणताही पुरावा तपासण्याची तसदी न घेता, सरळ कर्मचाऱ्याचीच कायमची हकालपट्टी! खरतर अशा पद्धतीने पंपावर जर वाद विवाद किंवा कोणी चित्रीकरण करत होत तर तेथिल मॅनेजर अथवा मालकाने मध्यस्थी करत संबधित ग्राहकांच्या तक्रारीच निराकरण करण गरजेच होत.. मात्र पंप मालक आणि इतर कोणी ही वरिष्ठाने याठिकाणी ग्राहकाच्या शंकेच निरसन केल नाही.. पंपावर सुरक्षा रक्षक तैनात नसताना जीव मुठीत धरुन कर्मचारी लाखो रुपायांची रक्कम संभाळत काम करतात.. आणि त्यात अशा घटना घडल्यास मालक आणि मॅनेजर नामा निराळा राहतो मात्र टाच पडते ती सामान्य कामगारांच्या रोजीरोटीवर. पंपावरील कामातूनच रोजच्या पोटापाण्याचा उदर्निवाह होत होता.., मात्र त्या एका व्हीडीओ मुळ पोटावरच लाथ पडल्यानं एकदम रस्त्यावर यावं लगलाय.. कामावर घेताना घेतलेला कोरा धनादेशही देखिल पंप मालकाच्या ठेवून घेतल्याने त्यावर झालेल्या नुकसानीची रक्कम टाकली जाणार असल्याच सांगण्यात आलय.. एका व्हायरल व्हिडिओसाठी एखाद्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणं ही जर माणुसकी असेल, तर अशा माणुसकीला शापच म्हणावा लागेल. #sp24taas #shirdi #viralvideo #petrolpump #petrolprice #petropresidente #shirdiupdate #viralvideos #viralreels