У нас вы можете посмотреть бесплатно घरच्या घरी झटपट आवळा कँडी | Amla Candy Recipe | Healthy & Tasty| चटपटीत आजी कोमलाई किचन или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार 🙏 तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे चटपटीत आजीचं कोमलाई किचन मध्ये ❤️ आज आपण बनवणार आहोत आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि चविष्ट आवळा कँडी. आवळा व्हिटॅमिन C ने भरपूर असतो, त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, केस आणि त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. ही कँडी मुलांना आणि मोठ्यांना खूप आवडेल. बाजारातील कँडीपेक्षा घरची कँडी अधिक शुद्ध आणि सुरक्षित असते. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका ❤️ लागणारे साहित्य: १ किलो आवळे पाऊण किलो साखर (७५० ग्रॅम) १ चमचा मीठ ½ चमचा वेलची पूड १ चमचा जिरे-धणे पूड (तिखट-चटपटीत चव हवी असेल तर थोडी काळी मिरी पूडही घालू शकता 😊) #AvalaCandy #AmlaCandy #ChatpatitAaji #KomalaiKitchen #HealthyRecipes #HomemadeCandy #VitaminC #MarathiRecipes #GharghutiRecipe #WinterSpecial #HealthySnacks #AajiRecipe