• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Sangli News - नायकवडी हे पैसे वाटप करत असल्याचा अभिजीत हारगे यांचा आरोप, वातावरण तणावपूर्ण скачать в хорошем качестве

Sangli News - नायकवडी हे पैसे वाटप करत असल्याचा अभिजीत हारगे यांचा आरोप, वातावरण तणावपूर्ण 10 дней назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sangli News - नायकवडी हे पैसे वाटप करत असल्याचा अभिजीत हारगे यांचा आरोप, वातावरण तणावपूर्ण
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Sangli News - नायकवडी हे पैसे वाटप करत असल्याचा अभिजीत हारगे यांचा आरोप, वातावरण तणावपूर्ण в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Sangli News - नायकवडी हे पैसे वाटप करत असल्याचा अभिजीत हारगे यांचा आरोप, वातावरण तणावपूर्ण или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Sangli News - नायकवडी हे पैसे वाटप करत असल्याचा अभिजीत हारगे यांचा आरोप, वातावरण तणावपूर्ण в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Sangli News - नायकवडी हे पैसे वाटप करत असल्याचा अभिजीत हारगे यांचा आरोप, वातावरण तणावपूर्ण

Sangli News - नायकवडी हे पैसे वाटप करत असल्याचा अभिजीत हारगे यांचा आरोप, वातावरण तणावपूर्ण . . . . . प्रभाग 20 चे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार अतहर नायकवडी यांच्यासाठी त्यांचे वडील आमदार इद्रिस नायकवडी हे त्यांच्या बंगल्यात बसून मतदारांना पैसे वाटप करत आहेत, असा आरोप करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत हारगे यांनी त्यांना जाब विचारला. यावेळी नायकवडी आणि हारगे या दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले. जोरदार वादावादी झाली, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. मात्र पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाजूला करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. तर आमच्यावर केलेले आरोप हे चुकीचे आहेत. प्रत्येक घरापर्यंत आमचा मतदारांची थेट संपर्क असल्यामुळे आम्हाला कधीही पैसे वाटण्याची वेळ आली नाही. निवडणुकीमध्ये मतदार यादीमध्ये बराच घोळ झालेला आहे. ज्या मतदारांना त्यांची नावे कोणत्या प्रभागामध्ये आहे हे त्यांना समजत नाही त्यासाठी ते आमच्याकडे येतात आमचे कार्यकर्ते त्यांना त्यांची नावे कोणत्या प्रभागात आहेत हे शोधून देतात. मात्र विरोधी उमेदवार यांनी आमच्या घरासमोर येऊन दमदाटी करण्याचा प्रकार केला, असा खुलसा आमदार इद्रिस नायकवडी यांनी केलाय.. . . . . #sangli #sanglinews #marathinews #politicalnews #news #newsupdate #politics #navarashtra #maharashtrapolitics #maharashtranews #brekingnews #letestnews ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. ☛ Subscribe now our Youtube Channel:    / @navarashtra   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra​   ☛ Like us :   / navarashtra​   ☛ Follow NavaRashtra:   / navarashtra   ☛ Visit our Official website: http://navarashtra.com/ ☛ Send your suggestions/Feedback: enavarashtra@gmail.com Marathi News, News in Marathi, Navarashtra Marathi live | Navarashtra Marathi || Navarashtra Live Marathi || नवराष्ट्र मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | Navarashtra maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live #news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #नवराष्ट्रमराठी #नवराष्ट्र #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate

Comments
  • Nanded Dharmabad Rada News | महिला कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की अन् तुफान राडा N18V 1 месяц назад
    Nanded Dharmabad Rada News | महिला कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की अन् तुफान राडा N18V
    Опубликовано: 1 месяц назад
  • Vishal Patil Sangli : भाजपचा पराभव शक्य आहे हे सांगलीने दाखवून दिलं 6 дней назад
    Vishal Patil Sangli : भाजपचा पराभव शक्य आहे हे सांगलीने दाखवून दिलं
    Опубликовано: 6 дней назад
  • Pudhari News | सहर शेख यांच्या वक्तव्याला नवनीत राणांचं उत्तर 6 часов назад
    Pudhari News | सहर शेख यांच्या वक्तव्याला नवनीत राणांचं उत्तर
    Опубликовано: 6 часов назад
  • प्रभाग 20 मध्ये पैसे वाटपाचा आरोप, वादावर तणाव..! अभिजीत हारगे यांचा आमदार नायकवडी विरोधात आरोप 9 дней назад
    प्रभाग 20 मध्ये पैसे वाटपाचा आरोप, वादावर तणाव..! अभिजीत हारगे यांचा आमदार नायकवडी विरोधात आरोप
    Опубликовано: 9 дней назад
  • आमदार Narayan Kuche  पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतात? कथित ऑडिओ क्लिप व्हायरल | NDTV Marathi 9 часов назад
    आमदार Narayan Kuche पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतात? कथित ऑडिओ क्लिप व्हायरल | NDTV Marathi
    Опубликовано: 9 часов назад
  • निकाल लागताच भिवंडीत राडा, भाजप आमदार आणि माजी महापौरांचे कार्यकर्ते भिडले... | Bhiwandi Rada | SA3 3 дня назад
    निकाल लागताच भिवंडीत राडा, भाजप आमदार आणि माजी महापौरांचे कार्यकर्ते भिडले... | Bhiwandi Rada | SA3
    Опубликовано: 3 дня назад
  • Beedमधील Gevraiतून महिलांना Puneला देवदर्शनासाठी नेलं, बोगस मतदान करायला लावलं, महिलेकडून प्रकार उघड 6 дней назад
    Beedमधील Gevraiतून महिलांना Puneला देवदर्शनासाठी नेलं, बोगस मतदान करायला लावलं, महिलेकडून प्रकार उघड
    Опубликовано: 6 дней назад
  • मिरजेत भाजपचे संख्याबळ घटले,राष्ट्रवादी अजितदादा पक्षाला यश..Iसी न्यूज 6 дней назад
    मिरजेत भाजपचे संख्याबळ घटले,राष्ट्रवादी अजितदादा पक्षाला यश..Iसी न्यूज
    Опубликовано: 6 дней назад
  • Sangli Corporation Elections | शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांना घरात घुसून झाली होती मारहाण 7 дней назад
    Sangli Corporation Elections | शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांना घरात घुसून झाली होती मारहाण
    Опубликовано: 7 дней назад
  • MIRAJ WARD 20 | आ. इद्रिस नायकवाडी यांची लायकी काय!, योगेंद्र थोरातांनी सगळंच काढलं. 13 дней назад
    MIRAJ WARD 20 | आ. इद्रिस नायकवाडी यांची लायकी काय!, योगेंद्र थोरातांनी सगळंच काढलं.
    Опубликовано: 13 дней назад
  • वसंतदादा घराण्याची महापालिकेत ‘एंट्री’; .....हाय होल्टेज लढतीत हषवर्धन पाटलांनी मारली बाजीIसी न्यूज 6 дней назад
    वसंतदादा घराण्याची महापालिकेत ‘एंट्री’; .....हाय होल्टेज लढतीत हषवर्धन पाटलांनी मारली बाजीIसी न्यूज
    Опубликовано: 6 дней назад
  • मिरजेत कोणत्या पक्षाचं पारड जड..? लक्ष्मी मार्केटमधील नागरिकांनी मांडली मते.. #kknews #miraj 13 дней назад
    मिरजेत कोणत्या पक्षाचं पारड जड..? लक्ष्मी मार्केटमधील नागरिकांनी मांडली मते.. #kknews #miraj
    Опубликовано: 13 дней назад
  • MIRAJ WARD 20  | बायका नाचवणाऱ्यांच्या हातात प्रभाग द्यायचा नाही, थोरातांनी विरोधकांना धु धु धुतलं 2 недели назад
    MIRAJ WARD 20 | बायका नाचवणाऱ्यांच्या हातात प्रभाग द्यायचा नाही, थोरातांनी विरोधकांना धु धु धुतलं
    Опубликовано: 2 недели назад
  • Sangli News - आमच्या भागात वर्षातून दोनदाच साफसफाई होते, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया 10 дней назад
    Sangli News - आमच्या भागात वर्षातून दोनदाच साफसफाई होते, नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
    Опубликовано: 10 дней назад
  • विश्वजीत,विशाल जोडीची कमाल | VISHAL PATIL | VISHWAJEET KADAM | SANGLI | JAYANT PATIL 5 дней назад
    विश्वजीत,विशाल जोडीची कमाल | VISHAL PATIL | VISHWAJEET KADAM | SANGLI | JAYANT PATIL
    Опубликовано: 5 дней назад
  • Manoj Sargar Join BjP ही माणसंच नालायक निघाली - माजी नगरसेवक मनोज सरगर UNCUT 5 месяцев назад
    Manoj Sargar Join BjP ही माणसंच नालायक निघाली - माजी नगरसेवक मनोज सरगर UNCUT
    Опубликовано: 5 месяцев назад
  • आमदार गोपीचंद पडळकर सांगलीत पुन्हा गरजले; खा.विशाल पाटलांना घरी बसवणार; जयंत पाटलांवरही घणाघात 8 дней назад
    आमदार गोपीचंद पडळकर सांगलीत पुन्हा गरजले; खा.विशाल पाटलांना घरी बसवणार; जयंत पाटलांवरही घणाघात
    Опубликовано: 8 дней назад
  • Amravati Mahapalika महापौर काँग्रेसचा होणार? Navneet Rana, Ravi Rana यांनी भाजपचा गेम केला? | NCP 4 дня назад
    Amravati Mahapalika महापौर काँग्रेसचा होणार? Navneet Rana, Ravi Rana यांनी भाजपचा गेम केला? | NCP
    Опубликовано: 4 дня назад
  • सांगलीत सत्ता स्थापनेचं ठरलं..! कोणाचा होणार महापौर? चंद्रकांतदादा पाटील काय म्हणाले? 3 дня назад
    सांगलीत सत्ता स्थापनेचं ठरलं..! कोणाचा होणार महापौर? चंद्रकांतदादा पाटील काय म्हणाले?
    Опубликовано: 3 дня назад
  • प्रभाग 20 मधील राष्ट्रवादीचे तीन ही उमेदवार विजयी : आ.इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वात पॅनल विजयी : 5 дней назад
    प्रभाग 20 मधील राष्ट्रवादीचे तीन ही उमेदवार विजयी : आ.इद्रिस नायकवडी यांच्या नेतृत्वात पॅनल विजयी :
    Опубликовано: 5 дней назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5