У нас вы можете посмотреть бесплатно जागतीक महिलादिन, शाळा डोणे... или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सर्व पालकांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की आज दिनांक 9 मार्च 2026 रोजी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोणे येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थिनींनी विविध वेशभूषा करून आपले आपले सादरीकरण छान केले तसेच सर्व माता-पालकांसाठी उखाणे स्पर्धा व संगीत खुर्ची स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच या कार्यक्रमात महिलांसाठी गवळण सादर करण्यात आली त्यानंतर घेतलेल्या स्पर्धेत यश संपादन केलेल्या महिलांना बक्षीस वाटप करण्यात आले. उखाणे स्पर्धेचा निकाल प्रथम क्रमांक सौ नीता रवींद्र काळभोर *संगीत खुर्ची स्पर्धा निकाल प्रथम क्रमांक सौ आशा काळभोर द्वितीय क्रमांक सौ करीना कारके तृतीय क्रमांक सौ कांता मराठे गवळण स्पर्धा निकाल प्रथम क्रमांक बहिणाबाई घारे तसेच शाळेमध्ये अन्नपूर्णा याचे काम करणाऱ्या आमच्या सौ.लोखरे ताई व सौ. घारे ताई यांचाही मुख्याध्यापकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 🎊🎊🎊💐💐🎊🎊 स्पर्धेमध्ये यश संपादन करणाऱ्या सर्व माता पालकांचे खूप खूप अभिनंदन