У нас вы можете посмотреть бесплатно Nashik: Junction of Port-Led Development! | नाशिक 'पोर्ट लेड डेव्हलपमेंट'चे जंक्शन बनत आहे! | नाशिक или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
CM Devendra Fadnavis highlighted that Nashik is rapidly emerging as a major investment hub, with Investments from companies like Graphite India, Virtuoso Optoelectronics, Epiroc Mining, and Parason Machinery, creating a strong base for industries like mining equipment manufacturing. He emphasized that due to the Samruddhi Mahamarg, JNPT connectivity, and Vadhavan Port link, Nashik will soon become a crucial logistics and port-led development junction, making it one of Maharashtra’s fastest-growing industrial destinations. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले की नाशिक हे झपाट्याने एक मोठे इन्व्हेस्टमेंट हब म्हणून उदयास येत आहे, जिथे ग्रेफाईट इंडिया, व्हर्चुओसो ऑप्टो इलेक्ट्रॉनिक्स, एपीरॉक मायनिंग आणि पॅरसन मशिनरी सारख्या कंपन्यांकडून इन्व्हेस्टमेंट आल्या आहेत आणि यामुळे मायनिंग इक्विपमेंट उत्पादनासह विविध उद्योगांची भक्कम पायाभरणी होत आहे. त्यांनी भर दिला की समृद्धी महामार्ग, जेएनपीटी कनेक्टिव्हिटी आणि वाढवण पोर्ट लिंक यामुळे नाशिक लवकरच एक महत्त्वाचे लॉजिस्टिक्स आणि पोर्ट-लेड डेव्हलपमेंट जंक्शन बनेल आणि महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारे औद्योगिक डेस्टिनेशन ठरेल. Development | नाशिक 'पोर्ट लेड डेव्हलपमेंट'चे जंक्शन बनत आहे! | नाशिक | #DevendraFadnavis (CPRIच्या रिजनल टेस्टिंग लॅबोरेटरीचे उदघाटन | नाशिक | 10-9-2025 ) #InvestmentHub #NashikMining #MiningInvestment #InvestmentDestination #SmruddhiMahamarg #JNPTPort #PortDevelopment #IndustrialDevelopment #ChiefMinisterDevendraFadnavis #CMDevendraFadnavis #CMOfMaharashtra #MaharashtraCM #DevendraFadnavisSpeech #Maharashtra #देवेंद्रफडणवीस #MaharashtraPolitics NDTV मराठीवरील खास मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विकास, लाडकी बहीण योजना, मराठा आरक्षण, महिला केंद्रित योजना, विरोधकांचे खोटारडे आरोप आणि जनसमूहाचा पाठिंबा यावर प्रभावीपणे मत मांडले — प्लेलिस्टमधील सर्व व्हिडीओ नक्की पाहा! 👉 • Devendra Fadnavis Interview | NDTV Marathi... अजेंडा महाराष्ट्राचा' या News18 लोकमतच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोजगार संधी, शेती व शेतकऱ्यांचा विकास, कृषी क्षेत्र, आर्थिक प्रगती आणि महायुती सरकारच्या धोरणांवर स्पष्ट आणि दूरदर्शी विचार मांडले — त्यांच्या स्पष्ट भूमिकेचा अनुभव घेण्यासाठी प्लेलिस्टमधील व्हिडीओ नक्की पाहा! 👉 • Devendra Fadnavis at News18 Lokmat's 'Agen... Subscribe Now: http://bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔 Follow us to stay updated: ► Like us on Facebook: / devendra.fadnavis ► Follow us on Twitter: / dev_fadnavis ► Follow us on Instagram: / devendra_fadnavis