У нас вы можете посмотреть бесплатно पहिला इंटरनॅशनल प्रवास✈️ .First International Trip✈️. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🌍 आमचा पहिला इंटरनॅशनल ट्रॅव्हल | मध्यरात्रीचा प्रवास, गाडी बंद पडली आणि मोठा अनुभव! ✈️🚗 हा आमचा आयुष्यातला पहिलाच इंटरनॅशनल ट्रॅव्हल होता. उत्साह खूप होता, पण प्रवासाची सुरुवातच थोडी धक्कादायक झाली 😲. रात्री दोन वाजता घरातून निघालो… सगळं सुरळीत चाललं होतं, पण सकाळी अचानक आमच्या गाडीचं bearing गेलं आणि गाडी रस्त्यातच बंद पडली 🚘⚠️. त्या क्षणी काय वाटलं, आम्ही परिस्थिती कशी handle केली, पुढचा प्रवास कसा सुरू झाला, एअरपोर्टपर्यंत पोहोचण्यासाठी काय-काय संघर्ष करावा लागला — सगळं या vlog मध्ये दाखवलं आहे. हा vlog म्हणजे फक्त ट्रॅव्हल नाही, तर अनुभव, धाडस आणि आठवणींचा सुंदर प्रवास आहे ❤️. व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Share 📲 करा आणि Channel ला Subscribe 🔔 करायला विसरू नका!