У нас вы можете посмотреть бесплатно छत्रपती शिवाजी महाराज एक विचारधारा !! | शिवजयंती 2026 विशेष | रहस्यमय महाराष्ट्र | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आपण या विशेष podcast मध्ये महाराजांच्या जीवनाकडे फक्त पराक्रम म्हणून नाही, तर विचार, संस्कृती आणि आजच्या काळात लागू पडणारा मार्ग म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. या संवादात आपण चर्चा केली — छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आणि त्यांची निष्ठा महाराजांचा साधा पण शिस्तबद्ध आहार गनिमी कावा आणि त्यांच्या रणनीतीचे वैशिष्ट्य शिवचरित्राची आजच्या काळात गरज संकल्पना : डॉ. ह.भ.प. पुष्कर महाराज गोसावी आज माझ्यासोबत या चर्चेत सहभागी झाले आहेत ह.भ.प.प्रवीण महाराज गोसावी ( शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचे 13वे वंशज) हा podcast माहिती देण्यासाठी नाही, तर विचार करायला भाग पाडण्यासाठी आहे. आपण शिवाजी महाराजांना फक्त स्मरणात ठेवतो, की त्यांच्या विचारांना जीवनात उतरवतो — हा प्रश्न या संवादातून उभा राहतो. 📌 Channel: रहस्यमय महाराष्ट्र 🎙️ Host: चैतन्य औताडे “रहस्यमय महाराष्ट्राच्या या पहिल्या प्रवासात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत…” “मी चैतन्य औताडे. इतिहास, परंपरा आणि आपल्या मातीतील न उलगडलेल्या कथांचा शोध घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे.” “आपण सगळे महाराष्ट्रात राहतो, पण आपल्या आजूबाजूला दडलेला इतिहास आपण किती जाणून घेतो?” “याच प्रश्नातून ‘रहस्यमय महाराष्ट्र’ या प्रवासाची सुरुवात झाली आहे.” “या माध्यमातून आपण शांतपणे, अभ्यासपूर्ण आणि आदराने इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करू.” “चला तर मग, या प्रवासाला सुरुवात करूया.” TIME STAMP Trailer - 00:00 Intro : 02:02 छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळ्यांन सोबतच नात - 03:36 एक न्याय प्रिय राजा - 06:30 स्त्रियांचा सन्मान करणारा राजा - 11:36 छत्रपती शिवाजी महाराज एक Civil Engineer - 17:46 प्रतापगडच्या पायथ्याशी खान - 21:46 गुप्तहेर खात्याचे Head Incharge बहिर्जी नाईक - 30:28 सात्विक आहार - 37:28 विचार स्मरणात ठेव्याचे की आचरणात आणायचे ?? - 42:48 संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भेट या 45:26 छत्रपती शिवाजी महाराज एक विचारधारा!! - 51:40 महाराज कळण्यासाठी महाराजच व्हावं लागेल !!! - 58:28 Outro - 01:08:00 Suggestion - 01:09:00 End - 01:10:42 जर तुम्हाला असा इतिहास, संस्कृती आणि परंपरेवर आधारित आशय आवडत असेल तर channel ला Subscribe करा आणि video Share करा. जय भवानी, जय शिवाजी 🚩 #ShivajiMaharaj #ShivJayanti #RahasyamayMaharashtra #ShivCharitra #MarathiPodcast #Shivkal #Paithan