У нас вы можете посмотреть бесплатно Raver मध्ये Raksha Khadse तर Jalgaon मधून Smita Wagh यांची चर्चा, मतदानानंतर लोक काय सांगतायेत? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #RaverLoksabha #JalgaonLoksabha रावेरमधून रक्षा खडसे तर जळगाव मधून स्मिता वाघ असं आम्ही नाही लोक सांगतायेत. रावेरमध्ये भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत झाली. तर जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध उबाठा गटाचे करण पवार यांच्यात प्रमुख लढत पाहायला मिळाली. दोन्ही मतदारसंघात मतदान शांततेत पार पडलंय. पण, दोन्ही मतदारसंघात मतदानानंतर काय चर्चा आहे? स्थानिक पत्रकार काय सांगतायेत? रावेर आणि जळगावमध्ये चर्चा कोणाची? पाहूयात या व्हिडीओतून.. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. http://bit.ly/SubscribeBolbhidu.com ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu.com ➡️Website: https://bolbhidu.com/