У нас вы можете посмотреть бесплатно Ind vs Aus Series संपली, पण Ponting, Waugh, Hayden च्या Australian team नं Cricket वर राज्य केलेलं или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #IndVSAustralia #Australia #Cricket आयुष्यात कधी कुणाची भीती वाटलीये का ? समजा नसली वाटली, तर थोडं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन १९९९ ते २००७ हा काळ आठवून बघा. तेव्हा क्रिकेट फार खेळलं जायचं नाही, आयपीएल, टी-२० क्रिकेट असल्या गोष्टींचा मागमूसही नव्हता. क्रिकेट तेव्हा निवांत व्हायचं आणि भारीही. भारताच्या क्रिकेट टीमनंही या काळात बरेच बदल अनुभवले, मॅच फिक्सिंगचा राड्यातून टीम इंडिया बाहेर आली. गांगुलीच्या कॅप्टन्सीमध्ये नवं पर्व सुरु झालं होतं. साऊथ आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्टइंडिज यांना तर टीम इंडिया किरकोळीत हरवायची. आपण फॅन लोकं सुद्धा निवांत लोडाला टेकून या मॅचेस बघायचो, पण मग भीती कधी वाटायची ? भारताची ऑस्ट्रेलियाविरूद्ध मॅच असली की. भारताची नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सिरीज पार पडली, पहिल्या दोन टेस्ट हरलेल्या ऑस्ट्रेलियन टीमनं नंतर कमबॅक केला खरा, पण यांच्याविरुद्ध मॅच आहे म्हणून टेन्शन वैगेरे आलं नाही. टेन्शन यायचं ते जुन्या ऑस्ट्रेलियन टीमचंच. Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com Connect With Us On: → Facebook: / bolbhiducom → Twitter: / bolbhidu → Instagram: / bolbhidu.com → Website: https://bolbhidu.com/