У нас вы можете посмотреть бесплатно वारकरी पाऊली или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वारकरी पाऊली 🚩वारकरी संप्रदाय हा भारतातील एक प्रमुख भक्तीपंथ आहे. विठोबा या दैवतावर असलेले प्रेम वारकरी भाविक गायन व नृत्यातून व्यक्त करतात. वारकरी नृत्याला “पाऊली” म्हटलं जातं. मुखाने विठ्ठल विठ्ठल, विठोबा रखुमाई, ज्ञानोबा तुकाराम अशा भजनाचा जयघोष करत, ठरलेल्या शिस्तीत टाळ - मृदंगाच्या तालावर वारकऱ्यांची पाऊले थिरकतात. साधारणपणे डावा पाय जागेवर व उजवा पाय दरठेक्याला मागे-पुढे केला जातो. जसजशी लय वाढत जाते तेव्हा आनंद कल्लोळात उड्या मारल्या जातात. गाये नाचे उडे आपुलिया छंदे! विशेष सहकार्य- कानिफनाथ वारकरी शिक्षण संस्था ,आळंदी देवाची @kanifnath_sanstha_offcial पखावज साथ- @maheshpathade001 गायन- बंधुराज @rrushikeshmpatil555 व्हिडिओ @ashish_gulve_films @purushottam_dada_patil रामकृष्णहरि 🚩🙏 जय शिवराय 🙏 . . . . . #पुरुषोत्तमदादापाटील #purushottamdadapatil #पुरुषोत्तममहाराजपाटीलदादाआळंदीकर #पुरुषोत्तममहाराजपाटील #maharashtra #maharashtra_ig #शेतकरी #alandi #alandidevachi #pune #mumbaiindians #pcmc #pimprichinchwad #nashik #kolhapur #nagpur #varkari #kirtan #instagram #trending #marathiinsta #viral #kirtan #कीर्तन #वारकरी #warakari