У нас вы можете посмотреть бесплатно भयकथा : कोकण आणि आम्ही रूममेट्स | कोकणातल्या त्या जुन्या घरात रूममेट्ससोबत काय घडलं? Horror Story или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आमचा भेटायचा दिवस ठरला आणि आम्ही मालकासोबत घर बघण्यासाठी गेलो. त्याचं नाव वेंगुर्लेकर. जसे ते वेंगुर्लेकर आणि त्यांची बायको आमच्यासोबत घर दाखवण्यासाठी आले तसं बऱ्याच लोकांच्या कपाळावर आठ्या आल्या. बरीच जणं साशंक नजरेने त्यांच्याकडे बघत होते. काही काही लोकं घाबरली होती तर काही काही खूप राग राग करायला लागली. एक जण त्यांच्याकडे तावातावात अंगावर आला आणि म्हणाला "वेंगुर्लेकर तुम्हाला सांगितले होते ना हे घर उघडायचे नाही म्हणून आणि भाड्याने द्यायचे नाही म्हणून! तुम्हाला गिऱ्हाईक दिसलं चांगलं की आले परत भाड्याने द्यायला. खबरदार जर घर उघडलत तर!" आम्हाला काही कळत नव्हतं काय चाललय ते. भयकथा : कोकण आणि आम्ही रूममेट्स | कोकणातल्या त्या जुन्या घरात रूममेट्ससोबत काय घडलं? Horror Story Marathi Horror Story: Tower No. 17 • Tower No. 17 Marathi Horror Story Marathi Horror Story - CHAKAWA • 'चकवा' | मराठी भयकथा | Pushkar Ujjainkar |... Marathi Horror Story - Ti Ratra ani Menbattiche Thipke • Horror Story- Ti Ratra ani Menbattiche Thi... Marathi Horror Story: Kokan ani Roommates • Horror Story : Kokan ani Roommates! © Copyright: Pushkar Ujjainkar Do not use any content of the story without the author's permission! #marathihorrorstory #marathihorrorstoryaudio #marathihorrorstory #marathibhaykathahorrorstory #marathibhaykatha #marathihorrorstory #kokan #kokanbhoot #marathibhaykatha #marathihorrorstoryteller #marathihorrorstory #marathighoststories #marathihorrorstorytk #marathibhaykathahorrorstory #marathihorrorbhootstory #marathihorrorstorychakwa #bhoot #storytelling #storyteller #marathistoriesworld #marathistorytelling #podcast #marathipodcasting #marathipodcast #marathikatha #marathikathavachan #marathigoshta #kokanghosts