У нас вы можете посмотреть бесплатно ZP Election 2026 result मध्ये महायुतीचाच डंका, विरोधकांचा पुन्हा पराभव, निकाल काय इशारे देतोय? | BJP или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला.. झालेल्या मतमोजणीत राज्यात पुन्हा एकदा भाजपच अव्वल ठरला आहे. अजित पवारांच्या अकाली निधनानंतर या महत्वाच्या निवडणुकांचा निकाल लागलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिका निवडणुकीत पुणे,पिंपरी - चिंचवड मध्ये पराभावाला सामोरे जावं लागलं होतं. मात्र जिल्हा परिषद ,पंचायत समितीच्या निवडणुकीत पुणे जिल्हयाने राष्ट्रवादीला भरभरन मतदान केलं आहे. याच विषयावर आहे आजचा मुद्दा.. सहभागी झालेत अभिजीत करंडे, ओंकार वाबळे,ज्येष्ठ पत्रकार हणमंत मोहिते आणि मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे #RPT0284 #RPT0429 आजचा मुद्दा LIVE : महापालिका,झेडपीत महायुतीचाच डंका, काँग्रेस,सेनेचा धुव्वा नेमके काय इशारे देतोय? #ajitpawar #sharadpawar #DevendraFadnavis #eknathshinde Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.