У нас вы можете посмотреть бесплатно घरच्या घरी कांदा बी तयार कसे करावे? | Onion Seed Production At Home | सचिन मिंडे कृषीमित्र или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आजकाल कांदा बियाण्यांचे दर खूप वाढलेले आहेत आणि अनेक वेळा मिळणारे बी अपेक्षित उगवण देत नाही. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण घरच्या घरी कांदा बी तयार कसे करावे याची संपूर्ण शास्त्रीय पद्धत पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल: ✔ योग्य कांद्याची निवड कशी करावी ✔ बी तयार करण्यासाठी कोणते कांदे ठेवावे ✔ फुल येण्यासाठी कोणते खत वापरावे ✔ बी कधी काढावे आणि कसे सुकवावे ✔ 1 एकर साठी किती बी लागते ✔ बी साठवण कशी करावी ✔ 100% उगवण कशी मिळवावी जर तुम्ही बी खरेदीवर दरवर्षी हजारो रुपये खर्च करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. योग्य पद्धतीने बी तयार केल्यास तुम्ही खर्च कमी करू शकता आणि उत्पादन वाढवू शकता. 👉 हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि Save करा. 👨🌾 Subscribe now to Sachin Minde Krishi Mitra – तुमचा खरा कृषी मित्र! 👉 Subscribe Link – / @sachinmindekrushimitra 📌 Follow us for more updates: Facebook: / sachinmindekrushimitrakrushivarta Instagram: / sachin.m_krushimitra Email: sachinminde008@gmail.com