У нас вы можете посмотреть бесплатно “आजींचा जिद्दीचा प्रवास | दुग्ध व्यवसायातून 4 एकर जमीन” или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
इंदुमती ठोंबरे आजींची ही प्रेरणादायी कहाणी आहे. आजींनी खूप कष्ट करून दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि त्या व्यवसायाच्या जोरावर चार एकर जमीन विकत घेतली. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत – आजींनी दुग्ध व्यवसाय कसा सुरू केला सुरुवातीला कोणत्या अडचणी आल्या कष्ट, जिद्द आणि मेहनतीने कसे यश मिळवले दुग्ध व्यवसायातून शेती कशी उभी केली हा व्हिडिओ शेतकरी, दुग्ध व्यवसाय करणारे आणि मेहनतीने पुढे जायचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. 👉 व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. #DugdhaVyavsay #PreranadayiKatha #Sheti #FarmerStory #MilkBusiness #Motivation 📲Contact.📱 ♦Only Whatsapp♦ 📡Ashtadeep Creations📡 Deepak M Patil 9420 42 2027 patildeepakm999@gmail.com