У нас вы можете посмотреть бесплатно E Peek Pahani 2024 : ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना कोणत्या अडचणी येत आहेत? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#bbcmarathi #epeekpahani #EPeekPahani2024 #ईपीकपाहणी शेतकरी स्वत: ऑनलाईन पद्धतीनं त्यांच्या शेतातल्या पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर करू शकतात. यासाठी राज्य सरकारनं ई-पीक पाहणी उपक्रम सुरू केला आहे. पिकांची नोंद शेतातून कशी करायची याविषयीची सविस्तर माहिती बीबीसी मराठीनं गावाकडची गोष्ट-१३१ मध्ये सांगितली होती. पण, या व्हीडिओनंतर अनेक शेतकऱ्यांनी आम्हाला त्यांना ई-पीक पाहणी करताना येत असल्याच्या अडचणींविषयी सांगितलं. या व्हीडिओत ई-पीक पाहणी करताना शेतकऱ्यांना ग्राऊंडवर नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत. याविषयी माहिती पाहणार आहोत. तुम्ही पाहत आहात बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट-132. रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे कॅमेरा – किरण साकळे एडिट - राहुल रणसुभे ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... आणि इतरांनाही आमंत्रित करा ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi / bbcnewsmarathi / bbcnewsmarathi