У нас вы можете посмотреть бесплатно पाली - पाथरट गावचा शिमगोत्सव 🥳🤩 | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मी या चॅनल मार्फत कोकणची संस्कृती, शेती, सण, मासेमारी, खाद्यपदार्थ, मजामस्ती यांची ओळख सगळ्या जगाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. कोकण हे निसर्गरम्य आहे, कोकण सारखं वैभव अजून कुठेही नाही, कोकणात फिरायला आलेली माणसं आपलं सगळं दुःख विसरून जातात आणि इथेच रमून जातात. कोकणात फिरण्यासारख्या खूप जागा आहेत, पण सगळ्यांनाच दर वर्षी कोकणात येता येत नाही त्यांच्यासाठी कोकणातील गावचे व्हिडिओ मी या चॅनल वर टाकणार आहे. तेव्हढंच कोकण सर्वांपर्यंत पोहोचेल. मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडतील तुमचा सपोर्ट असाच राहू दे मी तुम्हाला कोकणातील व्हिडिओ दाखवत राहीन. • जर तुम्हाला माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लिज like करा Comments करा share करा आणि चॅनल ला Subscribe करा आणि bell icon ला all करा म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी दिसतील. *Thank_You ❤️🩹