У нас вы можете посмотреть бесплатно या इंजिनियर तरुणाने देसी जुगाडातून बनवले "व्हेजिटेबल कटर यंत्र" |vegetable cutter chopper | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या इंजिनियर तरुणाने देसी जुगाडातून बनवले "व्हेजिटेबल कटर यंत्र" |vegetable cutter chopper | __________________________________________ जगदंब व्हेजिटेबल कटर मशीन संपर्क :9270731500/9322566913 ___________________________________________ उद्योग भरारी संपर्क :-7972657986 ___________________________________________ फलटण तालुक्यातील विशाल माने या इंजिनिअर तरुणाने देसी जुगाडातून असे "व्हेजिटेबल कटर यंत्र"बनवले आहे ज्यामुळे शेतकरी आणि हॉटेल व्यवसायिकांना होतोय अधिक फायदा.! आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहायला मिळेल 👉 देसी कोंबडी पालन सुरू करत असताना पशुखाद्यचा खर्च कसा कमी करता येईल 👉 बाहेरचे पशुखाद्य खरेदी न करता घरच्या घरी पशुखाद्य कसे तयार करता येईल 👉 बऱ्याच वेळा बाजारातील वेस्टेज भाजीपाला खाद्य म्हणून कोंबड्यांना दिला जातो परंतु यामध्ये भाजीपाला वाया जाण्याची शक्यता अधिक असते ज्यामुळे बचत तर दूरच पण खर्च देखील अधिक येतो परिणामी कोंबडी पालन तोट्यात जाण्याची शक्यता असते. हीच बाब लक्षात घेता फलटण तालुक्यातील विशाल माने या उच्चशिक्षित इंजिनिअर तरुणाने पर्याय शोधला आणि व्हेजिटेबल कटर यंत्र विकसित केले त्यामुळे वेस्टेज भाजीपाला अगदी बारीक स्वरूपात कट होतो. आणि हा भाजीपाला कोंबडा अगदी आवडीने खातात..ज्यामुळे खाद्य खर्चामध्ये बचत,वेळेची होते.. __________________________________________ या आणि इतर सर्व तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. व्हेजिटेबल कटर वेजिटेबल कटर मशीन वेजिटेबल चॉपर पशु खाद्य नियोजन पशु खाद्य व्यवसाय पशु खाद्य पशु खाद्य तयार करणे पशु खाद्य मशीन किंमत पशु खाद्य दुकान भाजी कटिंग मशीन कोंबडी खाद्य मशीन कोंबडी खाद्य कसे तयार करावे मराठी कोंबडी खाद्य कसे तयार करावे कोंबडी खाद्य भांडे कोंबडी खाद्य किंमत कोंबडी खाद्य कंपनी kombadi khadya kombadi khadya in marathi kombadi khadya mahiti kombadi khadya machine kombadi khadya bhandi vegetable cutter chopper vegetable cutter vegetable cutting vegetable cutter review vegetable cutting chopper vegetable cutter how to use vegetable cutting machine vegetable cutter repair vegetable cutting mixer grinder vegetable cutting knife vegetable cutter electric vegetable cutter machine vegetable cutter mixer grinder vegetable cutter review in tamil vegetable cutter mixie jar vegetable chopper vegetable chopper repair vegetable chopper review vegetable chopper slicer vegetable chopper electric vegetable chopper use vegetable chopper cutter vegetable chopper in #vegetablecutterchopper #vegetablecuttermachine #वेजिटेबलकटरमशीन #पशुखाद्यतयारकरणे #udyogbharari ___________________________________________ Disclaimer / सावधान Videos on this channel are just for education purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happens from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work. या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणाऱ्या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही "उद्योग भरारी टीम" जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे. __________________________________________