У нас вы можете посмотреть бесплатно वीर यात्रा २०२६ सर्वात मोठी यात्रा ! veer yatra 2026 ! Mashkoba Yatra или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
veer Yatra 2026 यात्रा वीर2026 मस्कोबा यात्रा 2026 ही एक पारंपारिक यात्रा आहे ही यात्रा त्याच पद्धतीने पारंपारिक पद्धतीने गजी नृत्य चमड्याचे ढोल अशा पद्धतीने ही यात्रा प्रत्येक वर्षी पैष पौर्णिमेपासून सुरुवात होऊन पुढे 12 दिवस ही यात्रा सुरू असते पुणे जिल्ह्यातील वीर या गावी ही यात्रा मोठ्या प्रमाणावर संपन्न होत असते या यात्रेमध्ये छबिना रंगशिपणे मारामारी अधिक विविध कार्यक्रम या ठिकाणी होत असतो वीरचा मस्कोबानाथ म्हणजे काळभैरवांचा अवतार होय वीर गावची यात्रा प्रत्येक वर्षी पौष पौर्णिमेपासून सुरुवात होते श्री मस्कोबा नाते नवसास पावतात अशी देखील या देवाची ख्याती आहे पूर्ण गंगा नदीच्या तीरावरती असलेलं हे एक प्राचीन मंदिर आहे कालखंडाचा कालभैरव या ठिकाणी कमळाची शिंदे नावाच्या भक्तासाठी या ठिकाणी स्मशानभूमी मध्ये राहिलेले आहेत या यात्रेची सुरुवात देवाची लग्न लावून पुढे बारा दिवस यात्राही सुरू असते रोज रात्री आणि संध्याकाळी देखील या मंदिरामध्ये पालखीचा छबिना म्हणजेच यात्रेचा छबिना देखील सुरू असतो अनेक धार्मिक विधी देखील या ठिकाणी होत असतात या व्हिडिओमध्ये आपण यात्रेच्या मुख्य दिवसाचे म्हणजेच मारामारी रंग शिंपण्याचे व्हिडिओ दाखवलेले आहेत वीरची यात्रा कधी असते वीर या ठिकाणी यात्रा कधी भरते वीर या गावचे मंदिर कोणते आहे वीर यात्रा आपण कधी पाहिले आहे का मस्कोबा यात्रा आपण कधी पाहिले आहे का #वीर #वीरयात्रा२०२६ #veeryatra2026 #मस्कोबा_यात्रा #मारामारी #रंगशिंपणे #वीर_यात्रा2026 #veeryatra 2026 #nath_Mashkoba #yatra #maskobayatra2026 #veeryMashkobaatra2026 #viralvideo #delyvlog #pune