У нас вы можете посмотреть бесплатно Tej Marathi Newsमहाडच्या सावित्री खाडीत अनधिकृत भरवकरून केली जात आहे कांदळ वनाची कत्तल или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाडच्या सावित्री खाडीत अनधिकृत भरवकरून केली जात आहे कांदळ वनाची कत्तल ० वराठी गाव हद्दीत हजारो ब्रास माती टाकून केला भराव ० अनधिकृत भराव आणि कांदळ वनाच्या कत्तलीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष अँकर : महाड तालुक्यातील खाडी पट्यात वराठी आणि चिंभावे गावादरम्यान सावित्री खाडी पात्रालगत हजारो ब्रास मातीचा अनाधिकृत भराव केला जात आहे. खाडी पात्रात अनधिकृतपणे भराव टाकुन संरक्षित कांदळ वनाची कत्तल केले जात आहे. याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आसल्याने निसर्गप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.