У нас вы можете посмотреть бесплатно Bhupali te bhairavi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
तेरा वर्षांपूर्वी या भूपाळी ते भैरवी मंचची स्थापना झाली. तेव्हापासून आजतागायत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि गोवा,कोईमतुर,लखनऊ,उत्तर प्रदेश मुंबई, दिल्ली या ठिकाणी कार्यक्रमाचे सादरीकारण झाले.त्याचबरोबर जी 20 शिखर परिषद मध्ये आणि महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने तसेच समाज कल्याण विभागाच्या वतीने महाराष्ट्राची संस्कृती लोककला, लोकसंगीत याचे नृत्य,नाट्याने, गीत गायनातून सादरीकरण करत अस्सलपणा जपत,रसिकांची मने भूतकाळात नेणारा आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अस्सल मराठमोळा रांगडा लोककलेचा उत्तुंग आविष्कार दाखवणारा सदाबहार कार्यक्रम भूपाळी ते भैरवी.. प्रत्येक मराठी वासि्यांचा स्वाभिमान आणि मराठी अस्मिता जोपासणारा लोककेलेचा मानबिंदू भूपाळी ते भैरवी. तुंगसारख्या खेड्यातून निर्मित् असणारा नाट्यपंढरी सांगलीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा संपत कदम प्रस्तुत भूपाळी ते भैरवी चा दिवाळी पहाट निमित्त पुणे येथील सासवडच्या आचार्य प्र के अत्रे नाट्यगृहामध्ये गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या रसिकांच्या प्रतिसादाने पाचशेवा कार्यक्रम सोहळा उत्साहात संपन्न झाला. असाच प्रतिसाद आणि लोभ असावा.. धन्यवाद... 9975186295 9860553772