У нас вы можете посмотреть бесплатно अहमदनगरला 11,519 कोटींची गुंतवणूक, देवेंद्र फडणवीस| cm at Ahmednagar или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
उत्तर महाराष्ट्रासाठी 50 हजार कोटींची गुंतवणूक, अहमदनगरला 11,519 कोटी – देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या औद्योगिक प्रगतीबाबत मोठी घोषणा केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये तब्बल 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणण्यात राज्य सरकार यशस्वी ठरल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये एकट्या अहमदनगर जिल्ह्यात 11,519 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. फडणवीस म्हणाले, “टीका करणाऱ्यांना शब्दाने नव्हे तर कृतीने उत्तर दिलं पाहिजे आणि आजच्या उद्योग गुंतवणुकीतून ते दिसून येत आहे.” दावोस येथे गेल्या वर्षी झालेल्या सामंजस्य करारांपैकी 75 टक्के करार प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यावर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि पुण्याबाहेर उद्योगांचं विकेंद्रीकरण करून राज्यातील प्रत्येक भागात नवीन ‘इंडस्ट्रियल मॅग्नेट्स’ निर्माण करण्याचा सरकारचा उद्देश असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. #devendrafadnavis #maharashtranews #northmaharashtra #investmentnews #industrialgrowth #ahmednagar #davos #makeinindia #maharashtraeconomy Devendra Fadnavis investment announcement, North Maharashtra industrial investment, Ahmednagar investment news, Maharashtra industrial growth, Davos MoUs implementation, manufacturing sector Maharashtra, FDI in Maharashtra, industrial development news, Maharashtra economy update