У нас вы можете посмотреть бесплатно धुळे जिल्ह्यातील आमदार | All MLA in Dhule District или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
धुळे जिल्ह्यात विधानसभेचे पाच मतदारसंघ आहेत. २००९ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये पुर्वाश्रमीच्या धुळे व कुसुंबा मतदार संघात बदल करुन कुंसुंबा आणि धुळे ऐवजी धुळे ग्रामीण आणि धुळे शहर हे मतदार संघ तयार झाले. 1978 पूर्वी धुळे ऐवजी Dhulia South आणि Dhulia North असे विधानसभा मतदार संघ होते. सध्या जिल्ह्यात साक्री, धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा, आणि शिरपूर असे पाच मतदारसंघ आहेत १९६२ मध्ये साक्री मतदारसंघातून गोकुळ रुपला गावित शिंदखेडा मतदारसंघातून नारायणराव सहदेवराव पाटिल शिरपूर मतदारसंघातून व्यंकटराव तानाजी धोबी Dhulia South मतदारसंघातून भगवतीप्रसाद पांडे Dhulia North मतदारसंघातून चंद्रकांत नामदेव पाटील १९६७ मध्ये साक्री मतदारसंघातून उत्तमराव नांद्रे शिंदखेडा मतदारसंघातून नारायणराव सहदेवराव पाटिल शिरपूर मतदारसंघातून शिवाजीराव गिरधर पाटील Dhulia South मतदारसंघातून डॉ. चौधरी Dhulia North मतदारसंघातून चंद्रकांत नामदेव पाटील १९७२ मध्ये साक्री मतदारसंघातून गोजरताई रामराव भामरे शिंदखेडा मतदारसंघातून लिलाबाई उत्तमराव पाटील शिरपूर मतदारसंघातून शिवाजीराव गिरधर पाटील Dhulia South मतदारसंघातून कमलाबाई अजमेरा Dhulia North मतदारसंघातून सदाशिव शंकर माळी १९७८ मध्ये साक्री मतदारसंघातून सुकराम मालुसरे शिंदखेडा मतदारसंघातून मधुकरराव सिसोदे शिरपूर मतदारसंघातून प्रल्हादराव माधवराव पाटील धुळे मतदारसंघातून किसनराव खोपडे कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील १९८० मध्ये साक्री मतदारसंघातून सुकराम मालुसरे शिंदखेडा मतदारसंघातून रंगराव माधवराव पाटील शिरपूर मतदारसंघातून इंद्रसिंह राजपूत धुळे मतदारसंघातून कमलाबाई अजमेरा कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील १९८५ मध्ये साक्री मतदारसंघातून गोविंद शिवराम चौधरी शिंदखेडा मतदारसंघातून मंगलसिंग राजपूत शिरपूर मतदारसंघातून संभाजी हिरमण पाटील धुळे मतदारसंघातून शालिनी सुधाकर बोरसे कुसुंबा मतदारसंघातून अण्णासाहेब (दत्तात्रय वामन भदाणे) पाटील १९९० मध्ये साक्री मतदारसंघातून गोविंद शिवराम चौधरी शिंदखेडा मतदारसंघातून अण्णासाहेब (दत्तात्रय वामन भदाणे) पाटील शिरपूर मतदारसंघातून अमरीशभाई रसिकलाल पटेल धुळे मतदारसंघातून शालिनी सुधाकर बोरसे कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील १९९५ मध्ये साक्री मतदारसंघातून गोविंद शिवराम चौधरी शिंदखेडा मतदारसंघातून मंगलसिंग राजपूत शिरपूर मतदारसंघातून अमरीशभाई रसिकलाल पटेल धुळे मतदारसंघातून राजवर्धन कदमबांडे कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील १९९९ मध्ये साक्री मतदारसंघातून वसंतराव धोडा सूर्यवंशी शिंदखेडा मतदारसंघातून रामकृष्ण पाटील शिरपूर मतदारसंघातून अमरीशभाई रसिकलाल पटेल धुळे मतदारसंघातून अनिल (अण्णा) गोटे कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील २००४ मध्ये साक्री मतदारसंघातून धनाजी सीताराम अहिरे शिंदखेडा मतदारसंघातून अण्णासाहेब (दत्तात्रय वामन भदाणे) पाटील शिरपूर मतदारसंघातून अमरीशभाई रसिकलाल पटेल धुळे मतदारसंघातून राजवर्धन कदमबांडे कुसुंबा मतदारसंघातून रोहिदास पाटील २००९ मध्ये साक्री मतदारसंघातून योगेंद्र भोये शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल शिरपूर मतदारसंघातून काशिराम वेचान पावरा धुळे ग्रामीण मतदारसंघातून शरद पाटील धुळे शहर मतदारसंघातून अनिल (अण्णा) गोटे २०१४ मध्ये साक्री मतदारसंघातून धनाजी सीताराम अहिरे शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल शिरपूर मतदारसंघातून काशिराम वेचान पावरा धुळे ग्रामीण मतदारसंघातून कुणाल रोहिदास पाटील धुळे शहर मतदारसंघातून अनिल (अण्णा) गोटे २०१९ मध्ये साक्री मतदारसंघातून मंजुळाताई गावित शिंदखेडा मतदारसंघातून जयकुमार रावल शिरपूर मतदारसंघातून काशिराम वेचान पावरा धुळे ग्रामीण कुणाल रोहिदास पाटील धुळे शहर फारुख अन्वर शाह आमचे लोकप्रिय व्हिडिओ.. नक्की पहा छत्रपती शिवाजी महाराजांची वंशावळ - • Complete Family of Shivaji Maharaj छत्रपत... महाराष्ट्राचे आजवरचे सर्व मुख्यमंत्री आणि त्यांचा कार्यकाळ - • All Chief Minister of Maharashtra Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech - • Sambhaji Bhide | Narendra Modi | Speech All IPL Winners from 2008 to 2019 - • All IPL Winners from 2008 to 2019 All Prime Ministers of India - • All Prime Ministers of India