У нас вы можете посмотреть бесплатно दुखणं बोटभर स्वाध्याय | dukhan botbhar swadhyay | इयत्ता सहावी विषय मराठी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
दुखणं बोटभर स्वाध्याय | dukhan botbhar swadhyay | इयत्ता सहावी विषय मराठी --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- या व्हिडीओ मध्ये दुखणं बोटभर या पाठाखालील स्वाध्यायामध्ये दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहे. हा व्हिडीओ पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी पूरक मार्गदर्शक म्हणून उपयुक्त आहे. -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- या व्हिडीओ मध्ये खालील प्रश्नांची उत्तरे दिली आहेत प्र. १. चार-पाच वाक्यांत उत्तरे लिहा. (अ) लेखिकेच्या बोटाला दुखापत कशी झाली? दुखापत झाल्यावर लेखिकेने काय केले? (आ) ठसठसणाऱ्या बोटाचं वर्णन लेखिकेने कसे केले आहे? (इ) बोटाला लागल्यामुळे लेखिकेच्या कामावर काय परिणाम झाला? प्र. २. का ते लिहा. (अ) लेखिकेला कपाळाला हात लावण्याची वेळ आली. (आ) लेखिका डॉक्टरांकडे जाण्यास तयार झाली. (इ) दवाखान्यात गेल्यावर लेखिकेच्या पोटात गोळा आला. (ई) दवाखान्यातून लेखिका जड अंतःकरणाने घरी परतली. (उ) लेखिकेला आता बोटाचे महत्त्व समजले आहे. प्र. ३. तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली, तर तुम्ही त्याला कशी मदत कराल? प्र. ४. पाठामध्ये बोटाला दुखापत होण्यापासून बोट बरे होईपर्यंत आलेल्या घटना क्रमवार लिहा. प्र. ५. दुखापत झालेले बोट तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून दहा-बारा ओळी लिहा. प्र. ६. तुम्हांला ठेच लागून जखम झाली तर.... काय कराल ते लिहा. (अ) खालील शब्दांचे पाठात आलेले समानार्थी शब्द लिहा. (अ) वहिनी - (ई) ललाट - (ए) नवल - (आ) कथा - (उ) त्रास - (ऐ) तोरा - (इ) आघात - (ऊ) सकाळ - (ओ)हात - (आ) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. (अ) गरम x (इ) घट्ट x (आ) उजवा x (ई) दुर्लक्ष x (इ) वाक्यांत उपयोग करा. (अ) वायफळ चर्चा - (उ) बट्ट्याबोळ - (आ) ठसठसणे - (ऊ) हत्तीच्या पावलांनी येणे - (इ) बाळबोध - (ए) मुंगीच्या पावलांनी जाणे - (ई) जड अंतःकरण - (ऐे) जायबंदी - (ई) ‘हा नाद सोड, डॉक्टरांचा फोन जोड’ यासारखे यमक जुळवून खालील वाक्येलिहा. (अ) त्याचा खिसा गरम, ------- (आ) मोडेन पण वाकणार नाही, ------- (इ) बोटभर दुखणं, ------- (ई) मनावरचा उतरला ताण, ------- (उ) ‘हाडबिड’ यासारखे अवयवांवर आधारित जोडशब्द लिहा. (ऊ) गप्प, हुप्प, टम्म यांसारखी जोडाक्षरे लिहा. (ए) आकृतीत दिल्याप्रमाणे पुढे दिलेल्या शब्दांचे शेवटचे अक्षर सारखे असणारे शब्द लिहा. (अ) मात्र (ई) गर्दी (आ) बत्ता (उ) साडी (इ) पळ (ऐ) ‘बोट’ याप्रमाणे ‘हात’ व ‘पोट’ यांवर आधारित वाक्प्रचार व म्हणी लिहा (ओ) हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दांत हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. हातोडा, हातकंकण, हातकडी, हस्तक्षेप, हस्तकला, हातमोजे, हस्तरेषा, हस्ताक्षर, हातखंडा, हस्तलिखित, हस्तांदोलन, हस्तगत. (अ) या पाठातील विनोदी वाक्येशोधून लिहा. (आ) पाठातील बोट या शब्दासाठी आलेली विशेषणे खालील आकृतीत लिहा. (इ) हत्तीच्या पावलांनी येणे, मुंगीच्या पावलांनी जाणे यांसारख्या म्हणी शोधा. बोट ठसठसणारे पुढील क्रियापदे सकर्मक की अकर्मक ते ओळखा व रिकाम्या जागेत लिहा. -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- #dukhan_botbhar_swadhyay #Learn_with_fun #std6th #state_board