У нас вы можете посмотреть бесплатно विदर्भ स्टाईल वांग बोंबील आजीच्या हातचा जादुई स्वाद Vange Bombil Bhaji Recipe | Spicy Brinjal Bombil или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
फार्म आजीचे किचन मध्ये आज आपण पाहणार आहोत एक खास, चवदार आणि गावरान रेसिपी – वांगा बोंबील भाजी ही रेसिपी विदर्भ-कोकणच्या चवीचा सुंदर संगम आहे. ताजे वांगे, बोंबील मासे आणि घरचे गावरान मसाले वापरून आजीने बनवलेली ही भाजी म्हणजे खरंच तोंडाला पाणी सुटेल अशी आहे. चुलीवर हळूवार शिजलेली, झणझणीत रस्सेदार भाजी, आणि आजीच्या हातचा अनुभव – यामुळे या रेसिपीची चव अजूनच खास होते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला गावाकडची, आई-आजीच्या हातची चव फार आठवते, आणि हाच प्रयत्न फार्म आजीचे किचन या चॅनलमधून केला जातो. ही वांगा बोंबील भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत अप्रतिम लागते. अगदी कमी साहित्य, सोपी पद्धत आणि अस्सल गावरान स्वाद – हेच या रेसिपीचे वैशिष्ट्य आहे. व्हिडिओ आवडला तर Like, Share आणि Subscribe नक्की करा तुमचा एक एक कमेंट आजीला खूप आनंद देतो अशाच पारंपरिक, गावरान आणि घरगुती रेसिपीसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा! Join this channel to get access to perks: / @farmgrandmaskitchen #FarmGrandma'sKitchen #desikitchen #farmhousekitchen