У нас вы можете посмотреть бесплатно अस्सल कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला चटणी रेसिपी झणझणीत झटकेदार चविची बातच न्यारी kanda-lasun masala или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
this video is produced by shree vazira ganesh nirmiti sanstha.mrunalini bendre is creative head. this video is produced by shree vazira ganesh nirmiti sanstha.mrunalini bendre is creative head. चॕनेल संपर्कासाठी वाॕटसप नंबर 97685 30086.तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचाय तर व्हाॕटस्अप् करा.धन्यवाद🌺🌺 हा नंबर फक्त चॅनलच्या संपर्कासाठी आहे..पदार्थ ऑर्डर करण्यासाठी नाही.. तुम्हाला माझ्याबद्दल अजुन बघायला आवडणार असेल तर खालील इन्स्टाग्राम लिंक फाॕलो करा., if you want to follow me on instagram ,the link is https://instagram.com/mrunalinibendre... कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी अनुराधा पाटील छानच करतात.रेसिपी देते आहे.शिवाय हा मसाला मागवायचा असेल तर दर 120 रूपये 100 ग्रॕम साठी आहेत.दर्जेदार साहित्य वापरून बनवलेला मसाला उत्कृष्ट चविचा आहे.घरी बनवायचा असेल तर कृती देते आहे. सौ.अनुराधा पाटील 9890234634 कोल्हापुरी कांदा-लसूण मसाला चटणी धने अर्धा किलो तीळ अर्धा किलो खोबरे अर्धा किलो जिरे पाव किलो मेथी 50 ग्रॅम मोहरी 50 ग्रॅम बडीशेप 50 ग्रॅम लवंग 30 ग्रॅम दालचिनी 20 ग्रॅम खडा हिंग 20 ग्रॅम खसखस 20 ग्रॅम हिरवी वेलची 20 ग्रॅम मसाला वेलची 20 ग्रॅम काळीमिरी 20 ग्रॅम जायपत्री 20 ग्रॅम मायपत्री 20 ग्रॅम बदाम फुल 20 ग्रॅम दगडफूल 20 ग्रॅम तिरफळ 20 ग्राम नाकेश्वर 20 ग्रॅम शहाजिरे 20 ग्रॅम हळकुंड 50 ग्रॅम तमालपत्र 50 ग्रॅम जायफळ दोन नग मीठ (जाड ) 1किलो आलं 100 ग्रॅम कोथिंबीर एक मध्यम जुडी कांदे दीड किलो लसुण अर्धा किलो लाकडी घाणा शेंगदाणा तेल एक लिटर संकेश्वरी मिरची अर्धा किलो काश्मिरी मिरची अर्धा किलो बेडगी मिरची अर्धा किलो जवारी मिरची अर्धा किलो लवंगी मिरची पाव किलो मिरची आणि मसाले डंकावर वेगवेगळे बारीक केल्यानंतर जेव्हा एकत्र करायचे असतात त्यावेळेला बारीक केलेली मिरची बारीक केलेले मसाले आणि कडकडीत तापवून गार केलेले तेल एकत्र करून पुन्हा डंकावर कुटले जाते. अशाप्रकारे डंकावर कुटलेला कांदा लसूण मसाला तयार होतो.तेल एक लिटर वापरले आहे.अर्धा किलो मसाला भाजताना व अर्धा किलो तापवून गार करुन दळायला देताना. #kandalasunmasala #kanda #masala #kandalasunchutney