У нас вы можете посмотреть бесплатно ह्या गणेश चतुर्थीला बापाला नैवेद्य - तळणीचे मोदक | २ प्रकारच्या सारणांचे मोदक | Modak recipe marathi или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
मोदकांचे अनेक प्रकार आहेत. त्यातलाच एक महत्वाचा आणि सर्वांच्याच आवडीचा प्रकार म्हणजे तळणीचे मोदक. त्याचेच वेगवेगळे सारण असलेले २ प्रकार ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलेले आहेत. खमंग आणि चविष्ट असे हे मोदक करणे अतिशय सोपे आहे आणि त्यासाठी फार जिन्नसही लागत नाहीत. गणेश चतुर्थी आता जवळ आलेली आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघू शकता. म्हणून तळणीच्या मोदकांची रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका. धन्यवाद. 😀🙏 आपलं इंस्टाग्राम अकाऊंट सुद्धा फॉलो करायला विसरू नका.:- / anuradhaschannel --------------------------------------------------------------------------------------------------------- सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. --------------------------------------------------------------------------------------------------------- आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत. ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा. गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊 #मोदक #गणपती #पंचखाद्य #तळणीचेमोदक #गणेशोत्सव #modak #ganapati #panchkhadya #talnichemodak #ganeshotsav [मोदक कसे करावेत, मोदक कसे बनवतात, तळणीचे मोदक, मोदक रेसिपी, पंचखाद्य कसे बनवतात, पंचखाद्य रेसिपी, modak kase karavet, modak recipe in marathi, modak kase banavtat, modak kase banvayche, panchakhadya kase banavtat, talniche modak kase karavet, talniche modak recipe in marathi, मोदक ,गणपती ,पंचखाद्य ,तळणीचेमोदक ,गणेशोत्सव ,modak ,ganapati ,panchkhadya ,talnichemodak ,ganeshotsav,]